Jalna District July 2, 2023मुझको भी तो लिफ्ट करा दे !- राजकीय घडामोडींवर आ. गोरंट्याल यांची प्रतिक्रिया जालना -आजच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो कार्यक्रम ईडीच्या कार्यालयात घ्यावा अशी उपरोधिक टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.…