जालना- जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कै. अंकुशराव टोपे महाविद्यालयाच्या प्रांगणात या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य मिलिंद पंडित यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया चे अमोल काटेकर ,गटशिक्षणाधिकारी श्रीमती आसावरी काळे, विस्तार अधिकारी भरत वानखेडे, क्रीडा स्पर्धांचे संयोजक यशवंत कुलकर्णी, क्रीडा प्राध्यापक डॉक्टर संजय शेळके, डॉक्टर भुजंग डावकर, रवी ढगे यांची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.
दिलीप पोहनेरकर-9422219172