Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना- गेल्या नऊ वर्षांपासून सुरू असलेले “नियोजन भवन “म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयाची नूतन इमारत अखेर पूर्णत्वास गेली आहे . काल दिनांक 15 जानेवारीपासून जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ…

जालना- जालना शहर महानगरपालिकेच्या वतीने आज सतकर कॉम्प्लेक्स समोरून असणाऱ्या भीमराज प्रवेशद्वार ते जयनगर या रेवगाव रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी मनपाचा ताफा सकाळी दाखल झाला. दरम्यान नूतनवसाहतीचा…

जालना- जालना शहरातील गांधी चमन परिसरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या छतावर जाण्यासाठी खुलेआम परवानगी आहे. कारण इथे दारच नसल्यामुळे “आओ…

जालना- जगामध्ये फक्त भारताचाच विषय इतिहास लिहिला गेला आहे. त्याची काय कारणे आहेत यासह इतरही भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची कशी सांगड घातली गेली आहे. याविषयीची…

जालना- जालना शहर हे सर्वच बाबतीत चर्चेचं शहर आहे .राजकारण ,समाजकारण, उद्योग, बी- बियाणे, वेगवेगळ्या योजना ,अतिक्रमण ,वेगवेगळे भ्रष्टाचार, अशा अनेक बाबींनी जालना शहर नेहमीच चर्चेत…

जालना- सध्या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. शिंदे सेना भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट असे तिघे मिळून एकत्र आहेत. परंतु जालना जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि भाजप…

जालना- देशामध्ये सध्याची परिस्थिती आहे ती फार काळ टिकणार नाही लवकरच बदलेल असा विश्वास ऑल इंडिया रजा अकादमीचे अध्यक्ष सय्यद नुरी यांनी व्यक्त केला आहे मोहम्मद…

जालना- आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचे प्राबल्य असले तरी संस्काराचा अभाव आहे .गुंडगिरी करणारे अशिक्षित नाहीत ते सुशिक्षितच आहेत परंतु संस्कारहीन असल्यामुळे, त्यांच्यावर संस्काराचे प्राबल्य नसल्यामुळे आज ही…

जालना- जालना अंबड महामार्गावर उच्चभ्रू समजली जाणारी यशवंत नगर ही कॉलनी आहे .अगदी महामार्गालाच खेटून असल्यामुळे या कॉलनीमध्ये लोकप्रतिनिधी ,प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, पोलीस, अशा सर्वच उच्चभ्रू…

जालना- समृद्ध वारसा असलेल्या भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्र यांची एकत्रित सांगड घालणारा “बौद्धिक सुसंवाद” या विषयावर जालन्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.…

जालना- दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत आहे . प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे संशोधन होत आहे. असेच संशोधन बियाण्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात देखील सुरू असतं . याचा नमुना…

जालना- मंठा तालुक्यातील पांगरी खुर्द येथील एका शेतकऱ्याने ग्रामपंचायतच्या मनमानी कारभाराची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने वारंवार सुनावण्याही झाल्या. परंतु वेळेच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय…

जालना- जालना येथे मंजूर झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीच्या कामाच्या पूर्वतयारी ला सुरुवात झाली आहे. 430 खाटांचे हे रुग्णालय पुढील दोन वर्षांमध्ये तयार होणार असून शासनाने…

जालना- पोटच्या मुलानेच आईवर रात्रभर लैंगिक अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणारी संताप जनक घटना दिनांक एक मे 2023 रोजी जालना तालुक्यातील पारेगाव येथे घडली होती. या…

जालना- दिल्ली येथे दिनांक 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान जागतिक खो-खो स्पर्धा होणार आहेत. जगातील 25 देश या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा पंच…

अंबड- अंबड तालुक्यातील मौजे ताड हदगाव येथे ग्रामपंचायतच्या वतीने घरकुलांचे वाटप करण्यात आले होते. या घरकुल वाटपामध्ये ज्यांना स्वतःची घरे आहेत अशांना घरकुल देण्यात आले आहे.…

जालना- जालना शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागाच्या वतीने सन 1982 -83 मध्ये इंदेवाडी परिसरात एक जलकुंभ बांधण्यात आले होते. 22 लक्ष 50 हजार…

जालना- “केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे”. संतांनी दाखवलेला हा मार्ग जर पत्करला तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे जालना तालुक्यातील नाव्हा येथे…

जालना- गुन्हेगारीच्या क्षेत्रात पहिल्यांदाच पदार्पण केल्यानंतर पहिला गुन्हा पचला म्हणून दुसरा गुन्हा केला दुसरा गुन्हा पचण्यापूर्वीच तिसऱ्या गुन्ह्याच्या तयारीत असलेल्या जालन्यातील सहा तरुणांच्या टोळक्याला सदर बाजार…

जालना- आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यात वडीगोद्री जवळ असलेल्या महाकाळा येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण जागीच ठार झाले…