जालना- रस्त्यावरील अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने रस्ते सुरक्षा पंधरवडा साजरा केला जातो .परंतु ज्या कारणामुळे हे अपघात होतात त्या कारणावर काहीच उपाययोजना केल्या जात नाही. नेमकी काय परिस्थिती आहे हे सांगणारा हा व्हिडिओ.
सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. ही बातमी आपण इंस्टाग्राम ,फेसबुक, whatsapp चैनल वर देखील पाहू शकता .
-दिलीप पोहनेरकर-9422219172