Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना -दिवसेंदिवस वाढत जाणारा मधुमेह, त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय या विषयावर शहरातील निरामय हॉस्पिटलच्या वतीने” मधुमेहाचे समज व गैरसमज” या विषयावर न्यायालयातील न्यायाधीश आणि कर्मचाऱ्यांसाठी…
जालना- आपण ज्या “संसार परिवार”साठी राब -राब राबतो त्याच “संसार परिवारने” अवघ्या दोन वर्षात सुरू झालेल्या क्रिप्टो करेंसी ने जालना जिल्ह्यात अनेकांचे या “संसार परिवार” उध्वस्त…
जालना- क्रिप्टो करेंसी मध्ये फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यास सुरुवात केली आहे . 21 लाखांची फसवणूक झालेल्या एका व्यापाऱ्याने देखील तक्रार केली आहे…
जालना-क्रिप्टो करेंसी संदर्भात दिनांक 16 जानेवारी रोजी जालना जिल्ह्यात मोठ्या घडामोडी घडल्या. राजकीय पुढार्यांनी देखील एक दुसऱ्यावर आरोप प्रत्यारोप केले आणि शेवटी संध्याकाळी क्रिप्टो करेंसी चे…
जालना- क्रिप्टो करेन्सी आणि त्या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेले वाद-विवाद. दिनांक 16 जानेवारी रोजी यासंदर्भात परस्परविरोधी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले गुन्हे, तसेच आमदार कैलास…
जालना -जालना शहराचे बिहार केल्याचा आरोप आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्या परिवारावर आणि नातेवाईकांवर केला आहे . https://youtu.be/-cA9ipp09O0 दरम्यान सध्या क्रिप्टो करेंसी…
.जालना -“क्रिप्टो करेंसी” म्हणजे आभासी चलन( क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे चलन) जे प्रत्यक्षात हातात येत नाही मात्र डिजिटल माध्यमातून वापरल्या जातं, आणि “जीडीसी” (गोल्ड…
जालना-निती आयोगाच्या पाच संकेतानुसार जालना जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात चांगली कामगिरी बजावल्याबद्दल नुकत्याच रिक्त झालेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी पदावर माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांची…
राजूर -राजूर भोकरदन मुख्य रस्त्यावर दुचाकीची बैलगाडीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात एका महिला कॉन्स्टेबल चा जागीच मृत्यू झालाआहे. मृत महिला कॉन्स्टेबल यांचा चा 18 वर्षाचा मुलगा…
जालना- उच्चभ्रू वस्तीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू करून सामान्य नागरिकाच्या प्रतिभेशी खेळणाऱ्या या व्यवसायाच्या ठिकाणाला प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी उपविभागीय अधिकारी संदिपान…
जालना-लॉयन्स क्लब इंटरनॅशनलचे संस्थापक स्व. मेल्विन जोन्स यांच्या वाढदिवसानिमित्त प्रांतपाल लॉ. पुरुषोत्तम जयपुरिया यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रांताचा लोगो आणि स्लोगन असलेल्या पोस्टल तिकिटाचे विमोचन आज शुक्रवार…
जालना,दि. 11 (जिमाका) :- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दि. 29 एप्रिल 2023 रोजी होणार आहे. यासाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात आहेत. जालना जिल्ह्यातील…
जालना-रस्ता सुरक्षा नियम ही जीवनशैली बनवा, रस्त्यावर वाहन चालवत असताना उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने घालून दिलेल्या सप्तसुत्रीचा वापर करा, ही सप्तसुत्री म्हणजे दुचाकी वाहनांच्या अपघाताची प्रमुख कारणे…
जालना- माँसाहेब जिजाऊ यांची दिनांक 12 जानेवारीला जयंती आहे. आपल्या शेजारीच असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील आणि जालन्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेल्या जिजाऊ तीर्थावर जिजाऊंना नमन करण्यासाठी असंख्य…
जालना-नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने सन २०२३ या नविन वर्षात प्रत्येक महिन्याच्या…
जालना- पहिल्या एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असताना न्यायालयात नेतांना पुन्हा दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस ताब्यात घेतील या भीतीने एका आरोपीने पोलिसाला झुंगारा देऊन डोके फोडून आत्महत्या करण्याचा…
जालना- मोबाईलवर आलेल्या अनोळखी एसएमएस ची लिंक ओपन केल्यामुळे एक लाख 83 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना काल दिनांक 9 रोजी जालन्यातील एका महिला डॉक्टर सोबत…
श्रीक्षेत्र राजुर- श्रीक्षेत्र राजुर येथून मध्यरात्री राजुरेश्वराचे दर्शन घेऊन परतणाऱ्या एकाच दुचाकी वरील चार जणांपैकी दोघेजण ठार झाल्याची दुर्घटना पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. https://youtu.be/lgAhFj7eznc आज…
जालना-कृषी क्षेत्रातील मराठवाड्याचे मागासले पण पुढील तीन चार वर्षात दूर होईल असे भकित कलश सीड्स चे कार्यकारी संचालक समीर अग्रवाल यांनी आज व्यक्त केले. https://youtu.be/knr9QgE8P48 फळे…
जालना -पारंपारिक आयुर्वेदिक उपचाराला आधुनिकतेची सांगड घाला! असा सूर एक दिवसीय राष्ट्रीय आयुर्वेद परिसंवादात रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी निघाला. सर्वात जुनी उपचार पद्धती म्हणून आयुर्वेदालाच…