Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: EdTv
22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com
जालना-जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे नाव उज्वल करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. https://youtu.be/RMa83nZeXIU जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात…
घनसावंगी -भारतासारख्या कृषिप्रधान देशातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सण म्हणजे बैलपोळा. जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजाचा सच्चा साथीदार म्हणजे बैल आजच्या दिवशी या सर्जा राजाला सजवीले जाते त्यांची मुरवणूक…
कुंभार पिंपळगाव/ परतुर- परतूर तालुक्यातील आंबा येथे असलेल्या बागेश्वरी देवीला सोडलेल्या सुमारे 12 पैकी चार गाईंचा आणि दोन वासरांचा विजेच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. घनसावंगी तालुक्यातील…
जालना-सुरुवातीपासून शिवसेनेमध्ये असणारे माजी मंत्री अर्जुनराव खोतकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर या जोड गोळी मध्ये कधीही राजकारणावरून कुरभुर झाली नाही. झाली असली तरीही ती चव्हाट्यावर…
अंबड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या लिंबोणी येथे दिनांक 26 मार्च 2021 रोजी झालेल्या खून झाला होता.या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले…
जालना- शहरात गेल्या आठ दिवसांपासून काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आणि भारतीय जनता पक्षाचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे या दोघांमध्ये पोस्टरबाजी सुरू झाली आहे…
घनसावंगी -समर्थ रामदास स्वामी ज्या श्रीराम मूर्तींची पूजा करत होते अशा सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीची दोन दिवसांपूर्वी जांब समर्थ येथून येथील श्रीराम मंदिरातून चोरी झाली. अद्याप…
घनसावंगी -मुळातच चैतन्य प्राप्त असलेल्या आणि त्यामध्ये पुन्हा समर्थांचा स्पर्श झालेल्या अशा दिव्य मूर्ती चोरून नेणे म्हणजे विध्वंसक कृत्यच आहे. याचा तपास प्रशासकीय यंत्रणेने त्वरित लावला…
घनसावंगी( बाळासाहेब ढेरे)- रामदास स्वामींनी श्रीरामांच्या ज्या मूर्तींची पूजा केली अशा पंचधातूच्या सुमारे 700 वर्षांपूर्वीच्या मूर्ती, आणि दंडावर बांधलेला हनुमान, पंचायतन असा भावनिक आणि श्रद्धेचा विषय…
जालना- ऑल इंडिया जैन मायनॉरिटी फेडरेशन शाखा जालना, महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल ट्रस्ट शाखा जालना, आणि श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. मदनलाल…
जालना- घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षांपूर्वीच्या मुर्त्या आज पहाटे चोरीला गेले आहेत. त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप…
जालना- शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये जालना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या आघाडीवर आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 93% तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 90% उद्दिष्ट…
जालना -रोज सूट -बूट, घालून, व्यवसाय करणारे उद्योगपती, व्यापारी नव्हे तर शालेय विद्यार्थी देखील आज नवीन जालन्यात साधूच्या वेशात दिसले. त्यामुळे सामान्य माणसांसाठी हा एक आश्चर्याचा…
जालना- जिल्ह्यामध्ये 49 ठिकाणी अधिकृत म्हणजेच शासनाची परवानगी घेऊन दहीहंड्या फुटणार आहेत. या संदर्भात कोणतीही आपत्ती उद्भवू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. पोलीस ठाणे…
जालना-“वाऱ्यामुळे नव्हे तर सैनिकांच्या श्वासामुळे फडकतो तिरंगा” असे ठणकावून सांगणारे रांगोळी सामान्य रुग्णालयात सर्वांचेच लक्ष वेधत होती. https://youtu.be/jpRTB1L6kGk स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सामान्य रुग्णालय असे सजवले होते…
घनसावंगी- जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे राष्ट्रीय समूहगान चे आयोजन करण्यात आले होते .अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नेत्रदीपक असे हे समूह गान झाले. शासकीय यंत्रणात कार्यरत होतीच, मात्र…
जालना – विधवा, अनाथ बालके,शोषीत, दुर्बल घटकांसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या थोर समाजसेविका पं. रमाबाई यांच्या निधन शताब्दी वर्षा निमित्त केडगाव जि. पुणे ते दिल्ली निघालेली…
जालना- 100 फूट उंच गगनाला गवसणी घालणाऱ्या पहिल्या तिरंग्याचे ध्वजारोहण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माजी मंत्री अर्जुनराव…
घनसावंगी-पोलीस ठाणे अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये 80 रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे. https://youtu.be/_XVmD-kB1kE…
बीड- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरसुंबा पाटोदा रस्त्यावर आयशर आणि शिफ्टच्या झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजता घडली.…