Author: EdTv

22 वर्षांच्या प्रिंट मिडिया नंतर मागील पाच वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक मीडियात सक्षमपणे पदार्पण, विश्वासार्ह बातम्यांसाठी एक अग्रगण्य न्यूज वेबसाईट, वेगवेगळ्या मुलाखती मालिका यासाठी वाचक आणि दर्शक यांच्या पसंतीला उतरलेलं युट्युब चॅनेल. कुठेही कधीही केव्हाही पाहता येईल अशी ही वेबसाईट.www.edtvjalna.com

जालना- सृष्टि फाउंडेशन च्या वतीने 26 जानेवारीला राष्ट्रीय सणाच्या मुहूर्तावर जालना शहरातील प्लास्टिक संकलन मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान ही संकलन मोहीम हाती घेतल्यानंतर शहरात…

जालना- जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत झालेल्या रक्त संकलन शिबिरामध्ये नवजीवन हॉस्पिटल ने उच्चांक गाठल्याचा दावा नवजीवन हॉस्पिटल चे संचालक डॉ. आशिष राठोड यांनी केला आहे. संत सेवालाल महाराज…

जालना-राजकीय पक्षांच्या कक्षेत हिंदुत्वाला न नेता हिंदुत्वाच्या कक्षेतच जो राजकीय पक्ष येईल त्याच्यासोबतच साठ- गाठ केली पाहिजे, या विचारांची जनजागृती करण्यासाठीच “हिंदुराष्ट्र सेना” भारतभर फिरून जनजागृती…

जालना जुन्या मोंढ्यातील  परिवार शॉपी ला आज दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास आग लागली. ही आग कशामुळे लागली याचे कारण मात्र अद्याप पर्यंत समजू शकले नाही. दरम्यान…

जालना -पशुपक्ष्यांवर देखील अत्याचार करणे हा गुन्हा आहे. मग ते कोणतेही असोत. असाच प्रकार काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास जालना शहरातील लक्कडकोट भागांमध्ये पोलिसांच्या निदर्शनास आला,…

वाघरुळ- जालना तालुक्यातील पोखरी सिंदखेड ते शेगाव या पायी दिंडी सोहळ्याला एक तप पूर्ण झाले आहे. बाराव्या वर्षी हा दिंडी सोहळा शेगाव कडे रवाना झाला आहे.…

जालना- “अन्नदान सर्वश्रेष्ठ दान” . रिकाम्या पोटात दोन घास अन्न गेल्यानंतर त्याचा आत्मा तृप्त होतो आणि तोंडातून आपसूकच शब्द निघतात “अन्नदाता सुखी भव” मग तो अन्नदाता…

जालना- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानामध्ये मद्य विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाच्या विरोधात जमाअत- ए- इस्लामी हिंदचा महिला विभागही रस्त्यावर उतरणार आहे.…

जालना- शेतकऱ्याने गौण खनिजाचा विनापरवाना साठा केल्याप्रकरणी मंठा पोलिसांनी छापा मारून शेतकऱ्याच्या शेतातून एक लाखांच्या गारगोटी जप्त केल्या आहेत. मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख…

जालना- काही वर्षांपूर्वी एक लोकगीत खूप गाजलं होतं आणि ते म्हणजे” तुझी चिमणी उडाली भुर्र… माझा पोपट बिथरला” या गाण्याच्या प्रत्येय आज पोलिस अधीक्षक कार्यालयात असलेल्या…

जालना- जिल्हा परिषद आणि  नगरपालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय समाज पक्षाने आता कंबर कसलीआहे. https://youtu.be/V-IgJ8h99lg पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी आज राष्ट्रवादी समाज पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते…

जालना- जिल्हा परिषद अंतर्गत पाणीपुरवठ्याचे काम करण्यासाठी हातपंप, वीजपंप, मदतनीस ,यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, वाहन चालक, अशा 36 कर्मचाऱ्यांचे वेतन गेल्या 5 महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे या…

जालना-लाचलुचपत प्रतिबंधक विभागात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, हे 2 फेब्रुवारी2022 पासून रात्रीच्या वेळी अचानक गायब झाले होते. त्या संदर्भात त्यांची पत्नी नीलम संग्राम ताटे,…

जालना- शहरातील टाफे मॅसी फरगुशन ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते काकडे पाटेकर ट्रॅक्टर च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भाग्यवान ग्राहक बक्षीस योजनेमध्ये शेतकऱ्याला ट्रॅक्टर खरेदीमुळे केल्यामुळे एक…

जालना- 10 ते 12 चौरस फुटाच्या दोन छोट्या खोल्या, त्यामध्ये 11 जणांचा परिवार. अशा परिस्थिती वर मात करत जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिर्डी जि.अहमदनगर येथे नुकत्याच…

जालना- शहरातील कन्हैयानगर चौफुली ते देऊळगाव राजाकडे जाणारा महामार्गावर दगड- मातीचे ढीग आहेत,रस्त्यावर मोठाले खड्डेच खड्डे असल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहे,रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी, यासाठी ग्रामस्थांनी…

जालना- आत्तापर्यंत किरायाच्या किंवा दुसऱ्यांच्या इमारतीमध्ये सुरू असलेले येथील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय उद्या स्वतःच्या इमारती मध्ये जात आहे. आत्तापर्यंत टोकड्या जागेत, तुटक्या फर्निचर मध्ये असलेले…

 जालना-सन 2022 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाकडुन निश्चित करण्यात आले आहे. सदर वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.…

जालना- सिरसवाडी सजाचे तलाठी इंदुराव सरोदे यांच्याकडे सिरसवाडी इंदेवाडी आणि अन्य काही गावांचा सजा आहे. दरम्यान इंदेवाडी शिवारामध्ये या प्रकरणातील तक्रारदाराचा एका मोठ्या इमारतीमध्ये फ्लॅट आहे.…

जालना- खातेदाराची बनावट स्वाक्षरी करून त्याच्या खात्यातून अकरा लाख रुपये काढणाऱ्या आरोपीला सदर बाजार पोलिसांनी अटक केली आहे.  त्याच्याकडून 8 लाख  21 हजार रुपये पोलिसांनी हस्तगत…