Author: edtv

जालना- प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा मुलाचा खूनकेल्याची दुर्दैवी घटना आंबड येथे घडली. प्रियकराच्या मदतीने या महिलेने मुलाच्या तोंडात बोळे कोम्बुन जीव घेतला…

परतूर-दळभद्री आणि करंट्या महा विकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला नाही ,१५ वेळा ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने वारंवार विचारणा करून देखील एम्पिरिकल डाटा…

जालना – शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली मूर्ती वेस दिनांक 31 जुलै रोजी पडली होती .मध्यरात्री एक ट्रक या वेसमधून  जाण्याचा प्रयत्न करत असताना या वेसेचा काही…

जालना- शेत वस्तीत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तो नराधम सुमारे 60 वर्षे वयाचा आहे. त्याने केलेल्या या कुकर्माचा गुन्हा बदनापूर पोलिस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात…

बदनापूर-घरासमोर कोंबड्यांना दाने टाकीत असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. हि घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बदनापुर तालुक्यातील देवगाव शिवारातील…

जालना, ओलादुष्काळ आणी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे  नोकरी ही लागत नाही या सर्व परिस्थितीलाा कंटाळून येणोरा ता. परतूर येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज…

बदनापूर, -तालुक्यातील रोशनगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेआहे.  या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी म्हणून पंचनामे आवश्यक आहे व संबंधित…

जालना- बदनापूर चे आमदार नारायण कुचे यांनी सामान्य शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना स्वतःच्या नावावर लाटल्या आहेत. स्वतःच्या परिवारातील पत्नी, आई ,भाऊ ,भावजय या सदस्यांचा एक बचत गट…

जालना -सुखकर्ता गणरायाचे आज ढोल ताशाच्या गजरात जरी नसले तरी शांतते मध्ये प्रत्येकाच्या घरात आगमन झाले. बच्चे कंपनीने मात्र उत्साहाच्या भरात संगीतावर ठेका धरला होता .बाप्पा…

जालना- जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. याची दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या…

जालना -उद्या गणेश चतुर्थी आणि लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा दिवस .गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वत्र उत्साहात जोरदार तयारी सुरू झाली आहे . https://youtu.be/bo23sRJJoc0 बाजारात विविध प्रकारच्या मूर्ती आणि…

जालना- भारतामध्ये एकमेव असलेल्या सावरगाव( तालुका परतुर,जिल्हा जालना) येथील श्री चतुर्वेदेश्वर धाम, वेदशाळेतील आचार्य देशिक नारायण कस्तुरे  यांना सन 2020 चा” महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत…

जालना- जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज दुपारी दोन वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये सुरू करण्यात आली. प्रारंभिक चर्चा झाल्यानंतर पाच वाजेच्या सुमारास ही सभा हळूहळू…

जालना- शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला असतानाही पिक पिकाचे नुकसान होऊनही पिक विमा कंपन्या शेतकऱ्यांना पिक विमा देत नसल्यामुळे आज या कंपन्यांवर मिनी मंत्रालय चांगलेच तापले होते.…

जालना- भाऊ तुम्ही आता अध्यक्ष नाहीत तर सदस्य आहात, त्यामुळे सदस्याच्या भूमिकेत या आणि सर्व सभासदांना बोलू द्या! असा सल्ला जिल्हा परिषद सदस्य गणेश बापू…

जालना-शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत…

 जालना- ग्रामीण भागातील बळीराजाचा सर्वात मोठा सण म्हणजे पोळा. पशु कोणत्याही प्रकारातला असो त्याला सजवणे आणि सणानिमित्त गोड खाऊ घालने हा बळीराजाच्या छंद .बळीराजा हा छंद…

 बदनापूर-पोळ्याच्या पूर्वसंध्येला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी कौतुकास्पद कारवाई केली आहे. कत्तलीसाठी जाणाऱ्या 11 गाईंची कसायाच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यासोबत पाच वासरांची ही सुटका झाली आहे.…

जालना- जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात पिकांचे नुकसान झाले असले तरी एकंदरीत शेतकऱ्यांमध्ये या पावसामुळे समाधान आहे. त्याचा परिणाम…