Author: edtv

जालना-मागील आठवड्यातच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरांची टोळी पकडली होती ,आज पुन्हा भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावातील दोन संशयित मोटरसायकल चोरांना पकडून त्यांच्याकडून 26…

जालना: येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ३ मधील वाहनचालक पोलीस हवालदार श्रीकांत दिलीप पाटील (वय ३५) यांनीआज सकाळी आत्महत्या…

जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ…

जालना- आरोग्य विभागाच्या क आणि ड प्रवर्गातील रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी शनिवार दिनांक 25 आणि 26 रोजी परीक्षा होणार आहेत. क प्रवर्गातील 2740 तर ड प्रवर्गातील…

जालना – मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने अशा स्वयंसेविका, अंगणवाडी कार्यकर्ती  आणि ग्रामपंचायतीच्या वतीने लहान बालक आणि गरोदर महिलाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्याच सोबत गाव कोरोना मुक्त…

जालना- गणपती विसर्जनाच्या निमित्ताने कदीम जालना पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी 21 वर्षाचा तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली .त्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी…

जालना- राजकारणी माणसाचं मागणं हे स्वतःसाठी कधीही नसतं, ते जनतेसाठीच असतं !जनतेचे कल्याण व्हावं ,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं, हीच खरी अपेक्षा असते . सामान्य माणूस सुखी होऊ…

 जालना- अंबड हुन बीडकडे जाताना अंबड ते वडीगोद्री रस्त्या दरम्यान शहापूर पाटीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन दोघा जणांना जीव गमवावा लागला. आज पहाटे ४ वाजता…

जालना-आपल्या प्रियजनांच्या भेटीची जर ओढ लागली तर एखादा माणूस काय करू शकतो त्याचं उदाहरण जालन्यात पाहायला मिळालं! तो प्रियजन माणूस असो अथवा देव तो विषयच नाही.…

जालना- जेईई मेन्स 2021 सेशन 4 च्या परीक्षेमध्ये येथील तन्वी वेंकटेश पिंप्रीकर या विद्यार्थिनीने 3091 (99.72%) प्राप्त केली आहेत. देशभरातून सुमारे नऊ लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी…

जालना- भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व देश हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान…

जालना -17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस. या दोन्हींचा संगम साधत भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने…

जालना- शासकीय कर्मचारी कुठलाही असो शिपायापासून ते वरिष्ठ श्रेणी एक पर्यंतच्या शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक ही सामान्य माणसापेक्षा थोडी वेगळीच असते.  महिला असल्यावर तर पाहायलाच नको! मात्र…

जालना -जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना पदावर रिक्त असलेल्या 39 पदांसाठी दिनांक 22 आणि 23 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी आवश्यक असणारे…

जालना-मराठवाड्यातील आठही जिल्हे अविकसित आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठवाडा अविकसित भाग म्हणून गणला जातो. मराठवाड्याचे मागासलेपण दूर करायचे असेल तर मुलींच्या शिक्षणावर आणि आरोग्यावर भर द्यावा लागेल,…

जाफ्राबाद- येथील समर्थ विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, समाजामध्ये मुलीचा आदर व सन्मान…

जालना-आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याकडे आली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर ठाकरे घराण्याच्या नावाने विविध…

जालना-हरवलेल्या सिम कार्ड चा वापर करून पे फोन द्वारे नागरिकाला 3 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्य जालन्यातील भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक…

जालना – वर्तमान परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी (राज्याचे उच्च न्यायालय यांच्या व्यतिरिक्त) महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावर अन्य रिट न्यायालये स्थापन करण्यात यावीत किंवा राज्यातील…

 जालना-गेल्या अनेक दिवसांपासून जालना तालुक्यातील नंदापुर, बोरखेडी, धारकल्याण या भागामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला होता. शेत वस्त्यांमधील कोंबड्या चोरुन नेण्यापासून ते उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रमाण…