Browsing: जालना जिल्हा

जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ…

जालना- गणपती विसर्जनाच्या निमित्ताने कदीम जालना पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी 21 वर्षाचा तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली .त्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी…

जालना- राजकारणी माणसाचं मागणं हे स्वतःसाठी कधीही नसतं, ते जनतेसाठीच असतं !जनतेचे कल्याण व्हावं ,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं, हीच खरी अपेक्षा असते . सामान्य माणूस सुखी होऊ…

 जालना- अंबड हुन बीडकडे जाताना अंबड ते वडीगोद्री रस्त्या दरम्यान शहापूर पाटीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन दोघा जणांना जीव गमवावा लागला. आज पहाटे ४ वाजता…

जालना-आपल्या प्रियजनांच्या भेटीची जर ओढ लागली तर एखादा माणूस काय करू शकतो त्याचं उदाहरण जालन्यात पाहायला मिळालं! तो प्रियजन माणूस असो अथवा देव तो विषयच नाही.…

जालना- जेईई मेन्स 2021 सेशन 4 च्या परीक्षेमध्ये येथील तन्वी वेंकटेश पिंप्रीकर या विद्यार्थिनीने 3091 (99.72%) प्राप्त केली आहेत. देशभरातून सुमारे नऊ लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी…

जालना- भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व देश हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान…

जालना -17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस. या दोन्हींचा संगम साधत भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने…

जालना- शासकीय कर्मचारी कुठलाही असो शिपायापासून ते वरिष्ठ श्रेणी एक पर्यंतच्या शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक ही सामान्य माणसापेक्षा थोडी वेगळीच असते.  महिला असल्यावर तर पाहायलाच नको! मात्र…

जाफ्राबाद- येथील समर्थ विद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला. मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांचा आत्मविश्वास वाढावा, समाजामध्ये मुलीचा आदर व सन्मान…

जालना-हरवलेल्या सिम कार्ड चा वापर करून पे फोन द्वारे नागरिकाला 3 लाख 34 हजार रुपयांना गंडा घालणाऱ्य जालन्यातील भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून एक…

जालना – वर्तमान परिस्थिती पाहता सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी (राज्याचे उच्च न्यायालय यांच्या व्यतिरिक्त) महाराष्ट्र राज्यात जिल्हास्तरावर अन्य रिट न्यायालये स्थापन करण्यात यावीत किंवा राज्यातील…

 जालना-गेल्या अनेक दिवसांपासून जालना तालुक्यातील नंदापुर, बोरखेडी, धारकल्याण या भागामध्ये चोरांचा सुळसुळाट झाला होता. शेत वस्त्यांमधील कोंबड्या चोरुन नेण्यापासून ते उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीचे प्रमाण…

जालना- प्रेमामध्ये आडकाठी ठरत असलेल्या आपल्या सहा वर्षाच्या मुलाचा मुलाचा खूनकेल्याची दुर्दैवी घटना आंबड येथे घडली. प्रियकराच्या मदतीने या महिलेने मुलाच्या तोंडात बोळे कोम्बुन जीव घेतला…

परतूर-दळभद्री आणि करंट्या महा विकास आघाडी सरकारने मागासवर्गीय आयोग नेमला नाही ,१५ वेळा ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने आणि निवडणूक आयोगाने वारंवार विचारणा करून देखील एम्पिरिकल डाटा…

जालना – शहरातील मुख्य रस्त्यावर असलेली मूर्ती वेस दिनांक 31 जुलै रोजी पडली होती .मध्यरात्री एक ट्रक या वेसमधून  जाण्याचा प्रयत्न करत असताना या वेसेचा काही…

जालना- शेत वस्तीत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तो नराधम सुमारे 60 वर्षे वयाचा आहे. त्याने केलेल्या या कुकर्माचा गुन्हा बदनापूर पोलिस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात…

बदनापूर-घरासमोर कोंबड्यांना दाने टाकीत असलेल्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केला. हि घटना १४ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास बदनापुर तालुक्यातील देवगाव शिवारातील…

जालना, ओलादुष्काळ आणी मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे  नोकरी ही लागत नाही या सर्व परिस्थितीलाा कंटाळून येणोरा ता. परतूर येथील तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना आज…

बदनापूर, -तालुक्यातील रोशनगाव मंडळात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेआहे.  या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळावी म्हणून पंचनामे आवश्यक आहे व संबंधित…