Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: जालना जिल्हा
आरोग्य आणि स्वच्छता विभागावरून जालना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आज चांगलाच गदारोळ झाला. त्याच सोबत मागच्या सर्वसाधारण सभेत प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याला 15 व्या वित्त आयोगातून…
जालना शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या बडी सडक वरील माजी नगराध्यक्ष सौ. कल्पना लाहोटी आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या सुनील लाहोटी यांच्या घरी रात्री बारा ते दोन वाजेच्या…
नांदेड-मराठवाड्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या नांदेड जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी जोडणाऱ्या विस्तारीत नांदेड ते जालना या महामार्गाच्या भूसंपादनच्या प्रक्रियेला आज प्रत्यक्ष प्रारंभ करून मराठवाड्याच्या नव्या इतिहासाचा कृतीशील…
जालना- शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यामागे लावलेला कारवायांचा ससेमिरा हा केवळ राजकीय हेतुपुरस्सर आहे. त्यामध्ये काही तथ्य नाही असा धीर शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी…
जालना- रहदारीच्या रस्त्यावर बँक व्यवस्थापकाला मारहाण करून पंधरा लाख रुपये लुटून नेल्याची घटना 26 नोव्हेंबरला घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी तपास पूर्ण करून सात…
जालना- भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे आज दिवसभर जालन्यात होते. माजी मंत्री अर्जुन खोतकर हे सभापती असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.…
सोमय्या यांचा दौरा; खोतकर यांच्यावर केलेले आरोप ;पत्रकारांचा प्रश्नांचा भडिमार आणि संतापलेले सोमय्या
जालना- शिवसेनेचे माजी मंत्री तथा जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अर्जुनराव खोतकर यांनी गैरव्यवहार करून जालना सहकारी साखर कारखाना बळकावला, तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये…
जालना-भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.जालना तालुक्यातील सोमनाथ जळगाव येथे गेल्या नंतर शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.माजी मंत्री अर्जुनराव…
जालना-मंठा अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेच्या 29 हजार 057 एवढया। ठेवीदारांची रक्कम 47 कोटी 52 लाख 45 हजार 437 एवढया रक्कमेचा विमा दावा ठेवी विमा व पतहमी महामंडळ मुंबई यांना दि.15ऑक्टोबर 2021 रोजी मंठा अर्बन बँकेतर्फे दाखल करण्यात आला होता. त्यापैकी मुंबई यांनी 28 हजार 536 ठेवीदार यांची विमा रक्कम 39 कोटी 95 लाख 13 हजार 899 एवढी रक्कम मंजुर केलेली असुन मंठा बँकेच्या खात्यात वर्ग केलेली आहे. या प्राप्त रक्कमेपैकी खालील तपशिलाप्रमाणे रक्कम संबंधित ठेवीदाराच्या इतर बॅक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. दि. 28 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या बँक खात्यात वितरीत केलेली रक्कम 26 लाख 97 हजार 538 व 29 नोव्हेंबर 2021 रोजी ठेवीदार संख्या 2 हजार 546 बँक खात्यात वितरीत…
जालना-कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका टाळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीकरण आणि मास्क वापरणे आवश्यक असून जिल्हयातील सर्व व्यापारी, हॉटेल चालक, पेट्रोलपंपचालकांनी आपले सर्व कर्मचारी आणि येणाऱ्या ग्राहकांचे…
जालना – आर्थिक पतपुरवठा करणाऱ्या संस्थेच्या ओढून आणलेल्या मोटरसायकल आहेत, असे सांगून स्वस्तामध्ये चोरीच्या मोटरसायकल विकणारा एक मोटर सायकल चोरिचा आरोपी आणि अशा मोटर सायकल चे…
जालना- इनरव्हील क्लब ची आढावा बैठक डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. या बैठकीमध्ये डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सविता लोया यांनी मागील वर्षभरामध्ये इनरव्हील क्लब…
वाघ्रुळ- संविधान दिनानिमत्ताने वाघरुळ येथे आज ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेेला जिल्हा् परिषद सदस्य बबनराव खरात यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला.…
जालना – स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर निवडणूक लढविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी जाहीर केला आहे, त्यामुळे होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत ,नगरपालिका या सर्व निवडणुका…
जालना- एखाद्याला मदत करण्यासाठी आपण संधी शोधली पाहिजे आणि मदत करण्याची संधी दुसऱ्यालाही दिली पाहिजे असे मत इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन संतोषी सिंह यांनी व्यक्त केले.…
जालना- ब्राह्मण समाजाच्या वतीने शनिवार दि.27रोजी संध्याकाळी 6.00 वा. पाठक मंगल कार्यालय, मुक्तेश्वर मंदिर जवळ, जुना जालना येथे दीपावली स्नेह मिलन आयोजित करण्यात आले आहे.पुणे येथील…
जालना- येथील संस्कार प्रबोधिनी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीच्या मिळालेल्या सुट्ट्यांचा सदुपयोग करत टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार केल्या आणि याचे प्रदर्शन भरून इतर विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी उपक्रम…
जालना- या प्रकरणातील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावाने पोखरी टाकळी शिवारात गट नंबर 163 व त्यांच्या भावाच्या नावाने गट नंबर 180 मध्ये शासनाच्या पोखरा योजना अंतर्गत रेशीम शेती…
जालना- चंदंनजिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणि या ठाण्याच्या पाठीमागे असलेल्या सुंदर नगर भागात रात्री चोरी झाली. देवघरामध्ये ठेवलेले दागिने आणि रोख रक्कम असा एकूण दीड लाखांचा…
जालना- covid-19 चा काळ आता हळूहळू संपायला लागला आहे आणि नोकऱ्या मिळण्याचे दिवस यायला लागले आहेत. तरुणांना कामधंदे ही मिळायला सुरुवात झाली आहे. याचाच एक भाग…