Browsing: जालना जिल्हा

जालना-जाफाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी आदोंलन करून भारत बंद ला जाहीर पाठिंबा दिला. सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकरी यांच्या पिकाला हमी भाव देण्यासाठी केंद्र…

जालना- आरोग्य विभागाच्या 25 आणि 26 सप्टेंबर रोजी होणाऱ्या परीक्षा बारगळल्यानंतर आता या परीक्षांची पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आली आहे .राज्याचे आरोग्य मंत्री राजेश…

जालना -तालुक्यात पिरकल्याण आणि धारकल्याण अशी दोन गावे आहेत. या दोन्ही गावांच्या मध्यभागी पिरकल्याण नावाचं मोठे धरण आहे. आजूबाजूच्या पंधरा-वीस गावांना याच धरणातून पाणीपुरवठा होतो .धरणाच्या…

जालना-शासनाने मंदिर उघडण्याचे सुचित करताच गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेले मंदिरांचे उत्सव सुरू करण्याची लगबग सुरू झाली आहे. त्या हिशोबाने तोंडावर असलेल्या नवरात्रोत्सवाची तयारीही सुरू झाली…

https://youtu.be/gWNDQ3Cd_gA आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागाच्या लाभलेल्या परीक्षेसंदर्भात सविस्तर माहिती दिली. सोबत आमदार कैलास गोरंट्याल यांचीही उपस्थिती होती. -दिलीप पोहनेरकर,9422219172

 जालना -परतूर तालुक्यातील शेलगाव येथील अंगणवाडी कार्यकर्त्या कांताबाई परसराम साठे यांनी शालेय पोषण आहाराचा तांदूळ भंगार वाल्यांना विकला होता.  गावकऱ्यांनी त्यांना रंगेहाथ पकडून दिले होते, मात्र…

जिल्हा परिषदेच्या कै. यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आज स्थायी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.भोकरदन तालुक्यातील सोयगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या श्रीमती आशा पांडे यांनी पेरजापूर…

जालना-राज्यामध्ये आरोग्य विभागातील विविध पदे रिक्त आहेत विशेषकरुन वर्ग क आणि ड साठी उद्या दिनांक 25 आणि दिनांक 26 रोजी या परीक्षा होत आहेत. जालना जिल्ह्यामध्ये…

जालना- सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जुना मोंढा भागातील एक किराणा दुकान 13 सप्टेंबर ला चोरट्यांनी फोडले. रामप्रसाद ललित प्रसाद जयस्वाल यांच्या मालकीचे हे दुकान…

जालना-पोलिस अधीक्षकांच्या आस्थापनेवर असलेल्या पोलीस शिपाई चालक या पदासाठी आज बुधवार दि.22 रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. शहरातील पाच परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होती. https://youtu.be/SmxoOQXANzs त्यामध्ये…

जालना: येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेले राज्य राखीव पोलीस दलाच्या गट क्रमांक ३ मधील वाहनचालक पोलीस हवालदार श्रीकांत दिलीप पाटील (वय ३५) यांनीआज सकाळी आत्महत्या…

जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ…

जालना- गणपती विसर्जनाच्या निमित्ताने कदीम जालना पोलिस गस्त घालत होते. त्यावेळी 21 वर्षाचा तरुण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली .त्या माहितीच्या आधाराने पोलिसांनी…

जालना- राजकारणी माणसाचं मागणं हे स्वतःसाठी कधीही नसतं, ते जनतेसाठीच असतं !जनतेचे कल्याण व्हावं ,शेतकऱ्यांचे कल्याण व्हावं, हीच खरी अपेक्षा असते . सामान्य माणूस सुखी होऊ…

 जालना- अंबड हुन बीडकडे जाताना अंबड ते वडीगोद्री रस्त्या दरम्यान शहापूर पाटीवर दोन ट्रकमध्ये भीषण अपघात होऊन दोघा जणांना जीव गमवावा लागला. आज पहाटे ४ वाजता…

जालना-आपल्या प्रियजनांच्या भेटीची जर ओढ लागली तर एखादा माणूस काय करू शकतो त्याचं उदाहरण जालन्यात पाहायला मिळालं! तो प्रियजन माणूस असो अथवा देव तो विषयच नाही.…

जालना- जेईई मेन्स 2021 सेशन 4 च्या परीक्षेमध्ये येथील तन्वी वेंकटेश पिंप्रीकर या विद्यार्थिनीने 3091 (99.72%) प्राप्त केली आहेत. देशभरातून सुमारे नऊ लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी…

जालना- भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सर्व देश हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरा करीत आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून पंतप्रधान…

जालना -17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आणि याच दिवशी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही वाढदिवस. या दोन्हींचा संगम साधत भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने…

जालना- शासकीय कर्मचारी कुठलाही असो शिपायापासून ते वरिष्ठ श्रेणी एक पर्यंतच्या शासकीय कर्मचाऱ्यांची वर्तणूक ही सामान्य माणसापेक्षा थोडी वेगळीच असते.  महिला असल्यावर तर पाहायलाच नको! मात्र…