Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: राज्य
अंबाजोगाई- बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे असलेल्या तत्कालीन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे नियमापेक्षा जास्त म्हणजेच तीन कोटी 65 लाख रुपयांचा घबाड उघडकीस आले आहे याप्रकरणी शंकर…
जेजुरी- पंढरीचे भूत मोठे| आल्या गेल्या झडपी वाटे तेथे जाऊ नका कोणी | गेले नाही आले परतूनी| पंढरीचे भूत मोठे| आषाढी एकादशी जवळ येत आहे आणि…
जालना- पुण्यामध्ये झिका व्हायरसचे (zika virus)नुकतेच काही रुग्ण आढळले आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रामध्ये पुन्हा या व्हायरसमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु हा व्हायरस काही नवीन…
जालना -ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी , बीड शाखा जालना या सोसायटीच्या जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये 31 कोटींचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली आहे .यासंदर्भात पहिला…
जालना- शरद पवार मुख्यमंत्री असतानाच त्यांनी मंडल आयोगाला मान्यता दिली. एकीकडे ते ओबीसी सोबत आहेत असे म्हणतात आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे आमदार ,खासदार मराठा समाजाला आरक्षण…
जालना – महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाचा शासन निर्णय क्रमांक मबावी 2024/ 96 दिनांक 28 जून 2024 च्या या निर्णयाला दिनांक एक जुलै 2024 पासून…
बुलडाणा- “लातों के भूत बातों से नही मानते” हिंदीतील या मुहावऱ्यावर कदाचित या शिवा महाराजांचा विश्वास असावा ,म्हणून ज्यांच्या अंगात भूत आहे अशा व्यक्तींच्या झिंज्या धरून…
मुंबई- देशामध्ये कालपर्यंत भादवी म्हणजेच भारतीय दंड विधान दंड संहिता लागू होती. परंतु आज दिनांक एक जुलैपासून देशामध्ये या कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे. त्यांची नावेही…
जालना -शेजाऱ्यानेच शेजाऱ्याच्या तेरा वर्षाच्या मुलाचे अपहरण करून पाच कोटींची खंडणी मागितली ,ही खंडणी मागत असताना अपहरणकर्त्या मुलाच्या वडिलांची क्षमता लक्षात न घेतल्यामुळे सगळा गोंधळ झाला…
जालना -शहरातील अंबिका पेंट या रंग विक्रीच्या दुकानाचे मालक राकेश प्रकाशभाई मेहता वय 52 वर्ष, हे व्यापारी रात्री आठ वाजता दुकान बंद करून घरी जात असताना…
नांदेड- कंधार तालुक्यातील कवठा येथे शस्त्रास्त्रांचा धाक दाखवून सराफाला लुटणाऱ्या आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी अटक केले आहे. 11 आरोपींपैकी सहा आरोपी हे सध्या अटक…
धाराशिव- जुन्या मैत्रिणीच्या माध्यमातून नवीन महिलेला जाळ्यात ओढणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांविरुद्ध भूम पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. https://youtu.be/7LEfKOyHHQM?si=WQ6FXfY_k14WcIdg त्याचे…
जालना- गेल्या अनेक दिवसांपासून वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे “आरक्षण बचाव आंदोलन” सुरू आहे. सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील प्रा. लक्ष्मण हाके आणि घनसांवगी तालुक्यातील लक्ष्मण वाघमारे या…
जालना- जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील 125 पदांसाठी आज पासून पोलीस भरती सुरू झाली आहे 6,978 उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरले आहेत. त्यापैकी पहिल्या दिवशी 800 उमेदवारांना…
जालना- क्रिप्टो करेंसी, गोल्ड डिजिटल कॉइन,GDC, या आभासी चलनामध्ये जालनेकारांनी कोट्यावधी रुपये गुंतविले. या आभासी चलनाचे जालन्याचे प्रमोटर होते त्यांनी या पैशातून जालना सोडून इंदोर, पुणे…
जालना- क्रिप्टो करन्सी, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन, ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन ,जीडीसी या नावाने वेगवेगळ्या विभागांमध्ये ही फसवणूक करण्यात आली होती. फसवणूक केलेल्या आरोपींनी जमा झालेल्या…
जालना -जालना पोलीस कवायात मैदानावर दिनांक 19 ला पहाटे साडेचार वाजल्यापासून पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे. जालना पोलीस अधीक्षकांच्या आस्थापनेवरील 102 पोलीस शिपाई तर 23 पोलीस…
जालना- जीडीसी(GDC COIN) क्रिप्टो करेन्सी, आभासी चलन या माध्यमातून 203 जणांची फसवणूक करण्यात आली होती. यासंदर्भात जालना येथे आर्थिक गुन्हा शाखेकडे 203 गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्यानंतर हा…
जालना -क्रिप्टो करेन्सी (GDC)जीडीसी, गोल्ड डिजिटल कॅश कॉइन, आभासी चलन ,अशा वेगवेगळ्या नावाने सर्व परिचित असलेल्या एका कोट्यावधी रुपयांचा घोटाळा ईडीटीव्ही जालना (www.edtvjalna.com)न्यूज ने दिनांक 16…
जालना -गुंडेवाडी परिसरात असलेल्या बालाजी उद्योग या कंपनीचे भागीदार संजय मनोहरराव शिंगारे यांना दोन कोटी रुपयांना फसविण्यात आले होते. याप्रकरणी आर्थिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी यापूर्वीच रोशन…