Browsing: राज्य

जालना- जेईई मेन्स 2021 सेशन 4 च्या परीक्षेमध्ये येथील तन्वी वेंकटेश पिंप्रीकर या विद्यार्थिनीने 3091 (99.72%) प्राप्त केली आहेत. देशभरातून सुमारे नऊ लाख 32 हजार विद्यार्थ्यांनी…

जालना -जालना पोलीस अधीक्षक कार्यालयातील आस्थापना पदावर रिक्त असलेल्या 39 पदांसाठी दिनांक 22 आणि 23 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षेसाठी आवश्यक असणारे…

जालना-आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री पदाची धुरा हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घराण्याकडे आली आणि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले. त्यानंतर ठाकरे घराण्याच्या नावाने विविध…

जालना- शेत वस्तीत 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणारा तो नराधम सुमारे 60 वर्षे वयाचा आहे. त्याने केलेल्या या कुकर्माचा गुन्हा बदनापूर पोलिस ठाण्यात दाखल होण्यास सुरुवात…

जालना- जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली होती. याची दखल घेऊन स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी सर्व यंत्रणा कामाला लावली होती. त्यानुसार पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या…

जालना- भारतामध्ये एकमेव असलेल्या सावरगाव( तालुका परतुर,जिल्हा जालना) येथील श्री चतुर्वेदेश्वर धाम, वेदशाळेतील आचार्य देशिक नारायण कस्तुरे  यांना सन 2020 चा” महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत…

जालना-शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत…

जालना- ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सत्ताधारी आणि विरोधक या दोघांचाही विरोध आहे. असा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती रेखा ठाकूर यांनी आज गुरुवारी जालन्यात केला. वंचित…

जालना-गेल्या चार-पाच वर्षांपासून शासकीय तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्यांच्या शिल्लक राहणाऱ्या जागा लक्षात घेता शासनाने आता नवीन प्रयोग करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांचा कल या…

जालना -चेन्नई येथील रेल्वे आरक्षण प्रणाली (PRS) च्या डेटा सेन्टर मध्ये काही तांत्रिक कारणामुळे दक्षिण मध्य रेल्वे मध्ये दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 23.15 वाजे पासून…

जालना -केंद्रीय रेल्वे मंत्री खा. रावसाहेब दानवे हे गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आले आहेत. विविध ठिकाणी विविध सभा ते घेत…

जालना -मुंबई -नागपूर या समृद्धी महामार्गावर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये 13 कामगार मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडली आहे. या महामार्गावर काम करणारे कामगार…

जालना -जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. https://youtu.be/TkoxEafAuf8 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार…

जालना-स्वा. सै. म. शब्बीर म.अली हे मूळचे आंध्रप्रदेशातील जहिराबाद या गावचे. मात्र गोवा मुक्तीसंग्रामच्या वेळी घरदार सोडले. मित्रांसमवेत त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. जवळपास 8…

जालना- पोलीस दलातील शिपाई चालक 25 आणि पोलीस शिपाई 14 या जागांसाठी 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले…

जालना- कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे .जीवनावश्यक साहित्यामध्ये इतर साहित्य जरी उपलब्ध असले तरी वीज बंद असल्यामुळे धान्याचे पीठ दळायचे…

जालना-  कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आणि अनेकांना जीवही गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या आणि गरजूंना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या हेतूने येथील जमात…

जालना- येथील अस्थिरोग तज्ञ आणि महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी सचिव डॉ प्रकाश सिगेदार यांचा बुधवार दिनांक २८ जुलै रोजी राजभवन मुंबई येथे  राज्यपाल  भगतसिंह कोशायरी यांच्या…

बदनापूर- कोरोनामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत टोलवेज कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्ती न केल्यामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर   मोठ मोठे खोल खडडे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागतआहे. वाहतुकीचा…

वडिगोदरी- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात होते .त्यांच्या स्कार्पिओ गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी…