Browsing: राज्य

जालना -चेन्नई येथील रेल्वे आरक्षण प्रणाली (PRS) च्या डेटा सेन्टर मध्ये काही तांत्रिक कारणामुळे दक्षिण मध्य रेल्वे मध्ये दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री 23.15 वाजे पासून…

जालना -केंद्रीय रेल्वे मंत्री खा. रावसाहेब दानवे हे गेल्या तीन दिवसांपासून जालना जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने आले आहेत. विविध ठिकाणी विविध सभा ते घेत…

जालना -मुंबई -नागपूर या समृद्धी महामार्गावर आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अपघात झाला.या अपघातामध्ये 13 कामगार मृत्युमुखी पडल्याची दुर्घटना घडली आहे. या महामार्गावर काम करणारे कामगार…

जालना -जालन्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आज विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. https://youtu.be/TkoxEafAuf8 भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार…

जालना-स्वा. सै. म. शब्बीर म.अली हे मूळचे आंध्रप्रदेशातील जहिराबाद या गावचे. मात्र गोवा मुक्तीसंग्रामच्या वेळी घरदार सोडले. मित्रांसमवेत त्यांनी गोवा मुक्तीसंग्रामात सहभाग घेतला होता. जवळपास 8…

जालना- पोलीस दलातील शिपाई चालक 25 आणि पोलीस शिपाई 14 या जागांसाठी 2019 मध्ये भरती प्रक्रिया सुरू झाली होती. या प्रक्रियेसाठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरले…

जालना- कोकणामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार उडाला आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे .जीवनावश्यक साहित्यामध्ये इतर साहित्य जरी उपलब्ध असले तरी वीज बंद असल्यामुळे धान्याचे पीठ दळायचे…

जालना-  कोकणात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वत्र हाहाकार उडाला आणि अनेकांना जीवही गमवावे लागले. अशा परिस्थितीत बेघर झालेल्या आणि गरजूंना अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात या हेतूने येथील जमात…

जालना- येथील अस्थिरोग तज्ञ आणि महाराष्ट्र अस्थिरोग संघटनेचे माजी सचिव डॉ प्रकाश सिगेदार यांचा बुधवार दिनांक २८ जुलै रोजी राजभवन मुंबई येथे  राज्यपाल  भगतसिंह कोशायरी यांच्या…

बदनापूर- कोरोनामुळे प्रशासनाच्या दुर्लक्षाचा फायदा घेत टोलवेज कंपनीने मान्सूनपूर्व दुरुस्ती न केल्यामुळे जालना-औरंगाबाद महामार्गावर   मोठ मोठे खोल खडडे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवताना कसरत करावी लागतआहे. वाहतुकीचा…

वडिगोदरी- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पाच तरुण आपल्या मित्राच्या लग्नासाठी गेवराई कडून जालना येथे जात होते .त्यांच्या स्कार्पिओ गाडीचा अपघात होऊन पाच तरुण जखमी…

जालना- केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी  कल्याण मंत्रालयाने देशातील शेतकरी, व्यापारी, शेतकरी उत्पादक कंपन्या इत्यादी घटकांच्या शेतीमालाच्या वाहतुकीस मदत होण्यासाठी किसान रथ हे मोबाईल ॲप कार्यरत केले…

जालना -येथील जेईएस महाविद्यालय, ज्ञान प्रबोधिनी पुणे आणि केपीआयटी यांच्या संयुक्त विद्यमाने मागील सहा वर्षांपासून जालना जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी छोटे सायंटिस्ट  प्रकल्प राबवविण्यात येत आहे. या…

जालना -आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर गुरूंचे स्थान महत्त्वाचे आहे .गुरूंच्या आशीर्वादाने आपण यशाचे शिखर गाठू शकतो, त्यासाठी गुरुभक्ती महत्त्वाची आहे आणि म्हणून प्रत्येकाने गुरु करावा.…

 जालना -ओबीसी समाजाचा मराठवाडा विभागीय मेळावा जालना येथे आयोजित करण्यात आला होता .या मेळाव्यामध्ये सुमारे वीस ठराव पारित करण्यात आले . येथील पाठक मंगल कार्यालयात सकाळी…

जालना- आयुष्यात आकड्यांचेच गणित सर्व कांही नाही ,हे गणित मोडीत काढून देखील उंच भरारी घेता येते. हे वास्तव दर्शवणारा “आकडे” हा लघुपट दिनांक 20 जुलै रोजी…