Browsing: राज्य

जालना-साथीदाराच्या मदतीने नवऱ्याचा खून करून मृतदेह 30 घंटे घरात ठेवला, त्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी गॅसचा स्फोट झाल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीचा तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक…

घनसावंगी -समर्थ रामदास स्वामी ज्या श्रीराम मूर्तींची पूजा करत होते अशा सुमारे सातशे वर्षांपूर्वीच्या मूर्तीची दोन दिवसांपूर्वी जांब समर्थ येथून येथील श्रीराम मंदिरातून चोरी झाली. अद्याप…

घनसावंगी( बाळासाहेब ढेरे)- रामदास स्वामींनी श्रीरामांच्या ज्या मूर्तींची पूजा केली अशा पंचधातूच्या सुमारे 700 वर्षांपूर्वीच्या मूर्ती, आणि दंडावर बांधलेला हनुमान, पंचायतन असा भावनिक आणि श्रद्धेचा विषय…

जालना- घनसावंगी तालुक्यातील जांब समर्थ येथे समर्थ रामदास स्वामींच्या जन्म ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिरातील हजारो वर्षांपूर्वीच्या मुर्त्या आज पहाटे चोरीला गेले आहेत. त्यामुळे परिसरातील भाविकांमध्ये संताप…

जालना- 100 फूट उंच गगनाला गवसणी घालणाऱ्या पहिल्या तिरंग्याचे ध्वजारोहण केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माजी मंत्री अर्जुनराव…

बीड- बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मांजरसुंबा पाटोदा रस्त्यावर आयशर आणि शिफ्टच्या झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी सात वाजता घडली.…

*आदरणीय सर/ मॅडम,* *अपघात ठिकाण व वेळ*-: आज दि.13/08/2022 रोजी पहाटे 05.05 वा. चे सुमारास मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे मुंबई लेनवर किमी नं.km15/900 येथे रसायनी पोलीस ठाणे…

जालना- “होके मायूस न कभी ढल जाना, श्याम के अंधेरी की तरह|” जीवन एक सुबह है रोज उगते रहो! https://youtu.be/fovmhWQtLqs जीवनात संकट ही फक्त त्रासदायक नाहीत…

जालना- शेतीच्या वादातून अंबड तालुक्यातील लोणार भायगाव येथे असलेल्या माने कुटुंबात वाद सुरू आहे. या वादाचे पर्यावरण सासूने सुनेच्या शेतातील कपाशीचे पीक उपटून टाकले आणि संताप…

जालना -चार वर्षाच्या मुलीवर खाऊ देण्याचे आमिष दाखवून 12 डिसेंम्बर 2017 ला बलात्कार करणाऱ्या एका आरोपीला प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. जी.गिमेकर यांनी वीस वर्षे…

जालना -जिल्ह्यातील शिवसेनेचा वाघ आणि “टायगर अभी जिंदा है” म्हणणारे माजी मंत्री तथा विद्यमान उपनेते अर्जुन खोतकर हे शिंदे गटाला जाऊन मिळाल्याच्या बातम्या आणि फोटो व्हायरल…

जालना- दोन गटात चाललेली तुंबळ हाणामारी सोडण्यासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने हवेत गोळीबार केला आणि जमावाला काबूत आणले. या अधिकाऱ्याने समय सूचकता पाहून घेतलेल्या निर्णयामुळे पुढील मोठा…

जालना-जालन्याला” रेशीम ची राजधानी” करायची आहे.असा मनोदय जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.१४ जुलै रोजी डॉक्टर राठोड यांना जालनाच्या जिल्हाधिकारी पदी विराजमान होऊन…

जालना -तालुक्यातील एरंडवडगाव शिवारात असलेल्या अचानक तांडा येथे देवीलाल सिल्लोडे यांची गावाजवळच शेती आहे. या शेतात गावातील शिंदे कुटुंबातील काही मुले सराईत गुन्हेगार आहेत, ते रात्री…

जालना- जन्माला आल्यानंतर जगायचं कसं !हे शिकविणारे सर्वात पहिले गुरू म्हणजे आई वडील. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर जगामध्ये जगण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं ज्या ज्ञानामुळे माणूस…

 परतूर-एका पंधरा वर्षाच्या मुलाशी मैत्री करून शेतात सोन्याचा हंडा सापडला आहे. तुलाच कमी पैशात कमी पैशात देतो अशी लालूच त्याला दाखवली. या मुलाने ही सर्व हकीकत…

जालना- प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे महत्त्व असतं आणि त्यामुळेच सामान्य माणूस त्या वैशिष्ट्याकडे आकर्षिला जातो. असेच काही वेग-वेगळे वैशिष्ट्य आहेत प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यातील श्री.…

जालना- पुढारी हपापलेले आहेत आणि त्यांच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होत नाहीत, म्हणूनच सध्या हा राजकीय गोंधळ चालू आहे. याचा फटका सामान्य जनतेला बसणार आहे. त्यामुळे अशा…

जालना-वानर ही प्राण्याची जात ही सामान्यांसाठी फारशी काही फायदेशीर नाही, परंतु उपद्रवी मात्र आहे. असे असले तरी माणसांची वन्य जातीच्या प्राण्यांवर असलेली दया अजूनही कमी झालेली…

जालना- परतूर शहराच्या जवळच असलेल्या सेलू रस्त्यावरील श्रद्धा बार आणि रेस्टॉरंट मध्ये आज सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने या स्फोटामध्ये जीवित हानी झाली…