Browsing: Breaking News

जालना- जालना शहरातून वाहणाऱ्या सीना नदीमध्ये भराव टाकून रस्ता करण्यात आला होता. या रस्त्या संदर्भात सामाजिक संस्थांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर टाकलेला भराव आता काढून घेण्यात येत…

जालना- जालना जिल्हा परिषदेच्या परतुर तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर भरण्यामध्ये अपहर झाला होता. या प्रकरणी अपहार करणाऱ्या त्या दोघांवर परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात…

जालना – शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तींचे बोगस अनुदान लाटण्यामध्ये अंबड तालुका अव्वल आला असून त्या पाठोपाठ घनसावंगी तालुक्याचा क्रमांक लागत आहे . बदनापूर विधानसभा…

जालना- शिक्षण विभागात नेहमीच काही ना काहीतरी गोंधळ चालू असतो. मग तो शिक्षकांचे पगारातून कपात केलेले आयकाराची रक्कम हडप करणे असो किंवा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या…

जालना- उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याच्या सर्वत्र चर्चा सुरू आहेत आणि त्याला अधिकृत दुजोराही मिळाला आहे यासंदर्भात जाण्याचे शिंदेचे आमदार अर्जुन खोतकर काय म्हणाले पहा.…

जालना- वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून मित्रा मित्रांमध्ये झालेल्या भांडणाचे पर्यावसण गळफास घेऊन आत्महत्या करण्याच्या करण्यामध्ये झाले. काल रात्री जालना शहरातील चंदन जीरा पोलीस ठाण्यात या हद्दीमध्ये ही…

जालना- संसारामध्ये पोटाला चौथी ही  मुलगी आल्याचा राग  मनात धरून अवघ्या एक महिन्याच्या मुलीला विहिरीत फेकून देऊन त्या मुलीचा खून करण्यात आला होता. ना कुठे तक्रार…

चोपडा/जालना- जालना येथील सदर बाजार पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद मांटे यांना चोपडा पोलिसांनी काल बुधवार दिनांक 16 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास रंगेहात…

जालना- कधीकधी माणुसकीच्या भावनेतून लिफ्ट देणेदेखील चांगलेच महागात पडते. अनेक वेळा असंही होतं की या लिफ्टच्या माध्यमातून मैत्री वाढते आणि मग ती कधी अंगलट येते. प्रकार…

जालना- परतुर येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षकांच्या आयकर रकमेमध्ये अपहार झाला आहे. परतुर येथील गटशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार विस्तार अधिकारी संतोष साबळे यांच्याकडे देण्यात आला होता. परंतु…

जालना- जालना जिल्हा परिषदेची नाक कापणारी आणि शिक्षण विभागाची लक्तरे वेशीला टांगणारी घटना दिनांक 3 मार्च 2025 रोजी परतुर तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात घडली होती. येथील गट…

जालना- सहा महिन्यांमध्ये एकदा नव्हे तर तीन वेळा झालेल्या चोऱ्यांमुळे जालना शहरातील एक वकील साहेब वैतागून गेले आहेत. खरं पाहता या वकिलाकडे चोरी होण्यासारखं काही नाही.…

जालना- नागरी समस्या संदर्भात भल्या भल्यांच्या तोंडाला फेस आणणारी जालना शहर महानगरपालिका मात्र गणपती बाप्पा आणि दुर्गा देवीला पावली आहे. विसर्जनादरम्यान या मूर्तींची होणारी अवहेलना टाळून…

जालना- भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाने सन 2019 मध्ये जल जीवन मिशन योजना सुरू केली आहे. 2024 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला दररोज 55 लिटर नळाचे पाणी…

जालना- *आत्म्यात “राम” भरणारा श्रीराम जन्मोत्सव सोहळा* https://youtu.be/9LPJ2iDwHKw?si=eefY-0zJ1qzUvi9k अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी *EDtv News अवश्य Subscribe करा* आणि बातमीबद्दल आपली *(Like Comment & Share)* प्रतिक्रिया द्या.बातमी वाचण्यासाठी…

प्रतिष्ठानगरी( पैठण)- आजचे पैठण म्हणजे पूर्वीची प्रतिष्ठा नगरी. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांची कर्म आणि जन्मभूमी असलेलं गोदातीरी वसलेले पैठण. रखरखत्या उन्हाळ्यात आजही गोदातीरी वारकऱ्यांचे असलेले मोठे मंडप…

मुंबई, दि. ११: दि. 21 ते 23 फेब्रुवारीदरम्यान दिल्ली येथे होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने अभिजात मराठीचा ‘ऑनलाइन…

आयोध्या- उत्तर प्रदेश मध्ये सध्या प्रयागराज येथे महा कुंभ मेळाव्याची धूम चालू आहे. देशाचे नव्हे तर जगभराचे या कुंभमेळ्याकडे लक्ष लागलेले आहे .असे असताना सुरुवातीला काही…

जालना– एज्युकेशन फाउंडेशन (JEF)च्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील वैद्यकीय, अभियांत्रिकी, वाणिज्य आदी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 305 विद्यार्थ्यांना 33 लाख 17 हजार रुपयाची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली…

जालना- जन्मताच दिव्यांग असलेल्या जालना येथील आदित्य आसाराम घुले या सतरा वर्षाच्या दिव्यांग विद्यार्थ्याने नोव्हेंबर 2024 मध्ये किर्गिस्थान येथे झालेल्या एशियन चेस Chess(बुद्धीबळ) चॅम्पियन्स स्पर्धेत ब्रांझ…