Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Breaking News
जालना- जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वर्षा मीना यांनी जिल्हा परिषदेची संबंधित असलेल्या तक्रारींसाठी तक्रार निवारण दिन सुरू केला आणि तक्रारींचा पाऊस सुरू झाला आहे.…
मराठी राजभाषा दिन जालना शहरातील संस्कार प्रबोधिनी विद्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी बैलगाडीतून ग्रंथ दिंडी काढली होती. ग्रंथदिंडीच्या मिरवणुकी दरम्यान विद्यार्थिनींनी फुगड्या खेळून आनंदोत्सव…
जालना- सध्या गोवरच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे, परंतु उद्रेक मात्र झालेला नाही. हा उद्रेक टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणाची गती वाढविण्यात आली आहे.…
जालना -क्रीडा व युवा सेवा संचालनालय यांच्या वतीने सुरू असलेल्या तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी संघाची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातील सुमारे 85 कबड्डी संघाने या मध्ये सहभाग…
श्रीक्षेत्र जांब येथील चोरी गेलेल्या श्रीरामांच्या मूर्ती सापडल्या आहेत. आणि त्यांचीपुनःस्थापना उद्या दि.25 रोजी होत आहे. तत्पूर्वी आजपासूनच हा सोहळा सुरू झाला आहे. जांब समर्थ येथील…
जालना- स्वतःच्या तालुक्यात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही ते राज्याला काय देणार? अशा कृषी मंत्र्याला काय चाटायचे का? असा संतप्त प्रश्न ठाकरे गटाचे माजी खासदार…
जालना- किराणा दुकानात चॉकलेट गोळ्या घेण्यासाठी आलेल्या आठ वर्षाच्या बालिकेचा लैंगिक छळ करणे 67 वर्षाच्या वृद्धाला चांगलेच भवले आहे. न्यायालयाने या वृद्धाला तीन वर्ष कारावास आणि…
जालना – आज दिनांक 14 नोव्हेंबर म्हणजेच जागतिक मधुमेह दिन. अर्थात Diabetes Day .हाआजार दिवसेंदिवस आपले हातपाय पसरायला लागला आहे आणि म्हणूनच की काय ?”मधुमेहाची राजधानी”…
जालना-न्यायालय म्हटलं की तसे सारे जण दोन हात दूरच राहतात. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रिया आणि विशेष करून न्यायाधीश पाहायला आणि त्यांच्यासोबत बोलायला फारसं कोणी धजत नाही.कारण त्यांचा…
जालना-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि जिल्हा वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात 2185 प्रकरणे निकाली निघाली आहेत.…
जालना-कोरोनाच्या काळात कामगारांची उपासमार होऊ नये म्हणून सुरू करण्यात आलेल्या माध्यम भोजन योजना चांगली होती, आता कोरोना काळ संपला आहे त्यामुळे ही योजना बंद करावी, कामगारांची…
जालना- कुंडलिका- सीना नदी पुनरुज्जीवनाच्या पाचव्या पर्वाला आज गुरुवारी शुभारंभ झाला. उद्योगपती घनश्याम शेठ गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते…
जालना-मुमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेल्फेअर ही सामाजिक संघटना मागील सतरा वर्षांपासून गरीब रेशन कार्डधारक जनतेच्या अन्नसुरक्षेच्या प्रश्नावर महाराष्ट्रभर कार्यरत आहे . आज या संदर्भातील…
जालना -गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वे स्थानकात एक जलवाहिनी फुटली होती त्यामधून रोज लाखो लिटर पाणी वायाही जात होते .मात्र रेल्वे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते .मंगळवार दिनांक…
जालना -येथील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या मैदानावर मराठी अर्थशास्त्र परिषदेचे 45 वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. दिनांक पाच सहा आणि सात असे तीन दिवस…
जालना-दीपावली म्हणजे दीपोत्सव मग तो पहाटेचा असो किंवा सायंकाळचा. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमानंतर जालन्यात आणखी एक नवीन परंपरा सुरू झाली आहे ती म्हणजे “दीपावली संध्या” या कार्यक्रमाचे…
नमस्कार ! सर्वांना दिवाळीच्या, आनंदोत्सवाच्या खूप- खूप शुभेच्छा! बदलत्या काळानुसार बदल घडवून आणणं हे माणसांच्या स्वभावातच आहे. त्याला प्रसारमाध्यमं तरी कशी अपवाद असणार? आणि म्हणूनच डिजिटल…
जालना- चालू वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात साहित्यरसिकांसाठी मेजवानी आहे. दिनांक 10 व 11 डिसेंबर रोजी घनसावंगी येथे” 42 वे मराठवाडा साहित्य संमेलन” आयोजित करण्यात आले आहे. या…
जालना-समर्थ रामदास स्वामींनी ज्या श्रीरामांच्या मूर्तीची पूजा केली, त्या मूर्तींची चोरी होऊन महिना लोटला आहे . पोलिसांना अद्याप तपास लागलेला नाही .दरम्यान मूर्ती चोरी झाल्यानंतर दुसऱ्या…