Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: Jalna District
जालना -आजच्या दिवसभराच्या घडामोडीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार जेव्हा केव्हा होईल तेव्हा तो कार्यक्रम ईडीच्या कार्यालयात घ्यावा अशी उपरोधिक टीका जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केली आहे.…
जालना येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या त्रिभाषिक कवी संमेलन आणि मुशायरांमध्ये रात्री उशिरा चांगलाच रंग भरला उपस्थित आणि वाहवा बहुत खूब असे म्हणत…
जालना-स्पोर्ट्स बाईकवर स्टाईल मध्ये उभे राहून रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्याला लुटणाऱ्या मोबाईल चोरांच्या टोळीला स्थानिक गुना शाखेच्या पोलिसांनी अवघ्या आठ तासात गजाआड केले आहे, आणि त्यांच्याकडून मोबाईलही…
जालना- पावसाच्या लहरीपणामुळे कुठे दुष्काळ तर कुठे सुकाळ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे,दुष्काळ निवारणासाठी पिण्याच्या पाण्याचे दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिरपूर पॅटर्नचे जनक…
जालना- दातृत्वाच्या बाबतीत जालनेकरांचे हृदय हे मोठे आहे. येथील सामाजिक संस्था जी कामे करतात ती केवळ दिखावा,प्रसिध्दीसाठी नव्हे तर मना-भावातून करतात. येथील सामाजिक संस्थांच्या कार्याची शाश्वत…
जालना- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून विविध मोहीम हाती घेण्यात आल्या आहेत. त्यातीलच एक मोहीम म्हणजे शहरात असलेला धारदार शस्त्रांचा अवैध साठाशोधणे. या साठ्याची माहिती घेत…
जालना- आषाढी एकादशी निमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण असताना एखाद्या हॉस्पिटल मधून जर टाळ मृदुंगाचा आवाज आला तर निश्चितच त्याकडे लक्ष वेधले जाते .असाच आवाज शहरातील निरामय…
पंढरीच्या वारीमधून -विठू माऊलींच्या दर्शनाला जाण्यासाठी आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या निघतात .खांद्यावर भगव्या पताका घेऊन विठुरायाच्या दर्शनासाठी या वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने झपाट्याने पडतात…
पंढरीच्या वारी मधून- माऊलींच्या पालखीसोबत असंख्य वारकरी चालत राहतात पालखीसोबत चालण्यासाठी अधिकृत नोंदणी करावी लागते.ही नोंदणी केल्यानंतर त्या वारकऱ्यांची पूर्ण व्यवस्था संस्थान करते. https://youtu.be/XF9TM9EMzSg ज्या ठिकाणी…
माऊलींच्या वारी मधून- महाराष्ट्राच्याच नव्हे तर इतर राज्यांच्या कानाकोपऱ्यामधून पंढरपूरकडे निघालेले वारकरी आता पंढरीच्या जवळ आलेले आहेत .एवढा प्रवास केल्यानंतर थकवा न जाणवता विठुरायाची भेट होईल,…
जालना विविध गुन्ह्यांमध्ये विशेष करून खून प्रकरणांमध्ये फरार असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना पेन्शन पुरा भागात एका आरोपीच्या घरी धारदार शस्त्र सापडले…
मंठा- शेगाव येथून संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या दांपत्याच्या कारला मंठा- लोणार रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातामध्ये पत्नीचा जळून मृत्यू झाला आहे. https://youtu.be/mrj1Hjj6Uvc परतुर…
जालना -दत्तात्रय प्रभूंचे अनेक अवतार आहेत. त्यामधील पहिला अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. आंध्र प्रदेशातील काकीनाडा जिल्ह्यात पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला. काही भाविक या…
जालना येणारे सन 2024 हे वर्ष निवडणुकांचे आहे त्यामुळे वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या बदल्या टाळाव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. सन…
जालना- केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याची सध्या धडक मोहीम सुरू आहे .याचाच एक भाग म्हणून दिव्यांगांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले, आणि त्यानुसार त्यांना आवश्यक…
जालना- दिवसभराचे कामकाज आटोपून सोसायटी बंद करून घरी परतणाऱ्या सोसायटीच्या व्यवस्थापकाला देऊळगाव राजा घाटामध्ये लुटल्याची घटना काल दिनांक 21 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. राजस्थानी मल्टीस्टेट…
जालना -जालना शहरात बुधवार दिनांक 21 रोजी जळीताच्या दोन घटना घडल्या .सुदैवाने दोन्हीही घटनांमध्ये जीवित हानी झाली नाही .अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच धाव घेतल्यामुळे वित्तहानी देखील…
परतूर-जुन्या भांडणाच्या कारणावरून मामा भाच्याने केलेल्या हाणामारीमध्ये चुलतीचा खून झाल्याची घटना आज दिनांक 20 रोजी सकाळी परतूर जवळील आंबा येथे घडली. परतूर तालुक्यातील आंबा येथे सुखदेव…
जालना -“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. “मुख्यमंत्री आपल्या दारी” येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी…
जालना- आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट म्हणजेच आभा(ABHA). शासनाच्या या नवीन आरोग्य प्रणालीमुळे आता प्रत्येकाला आपल्या आरोग्याचे ट्रांजेक्शन एका क्लिकवर पाहायला मिळणार आहे. वारंवार आपल्याला कागदपत्र साठवण्याची…