Browsing: Jalna District

मंठा -महसूल कर्मचाऱ्यांच्या संपाचा गैरफादा घेत मंठा तालुक्यातील पूर्णा नदीच्या पात्रातून वाळूचा उपसा करणारी दोन ट्रॅक्टर मंठा पोलिसांनी पकडले आहेत. सुमारे 14 लाखांचा मुद्देमाल जप्त केला…

जालना-14 मार्चपासून जुन्या पेन्शन साठी शासकीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे हा संप अद्यापही सुरूच आहे. दरम्यान आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात या कर्मचाऱ्यांनी विविध मनोरंजनाचे कार्यक्रम घेत…

जालना-आपल्या बालपणी ज्या काऊ चिऊंच्या साक्षीने आईने आपल्याला घास भरवले त्याच चिउंची आज दयनी अवस्था झाली आहे. भविष्यामध्ये ही चिमणी देखील आपल्याला एका पिंजऱ्यात किंवा फोटोमध्येच…

जालना -जालना रेल्वे स्थानका जवळ असलेल्या उड्डाणपुलाजवळ दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी नरेश यादीभाई लिंगाशेट्टी या 30 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून…

जालना- जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी सन 2005 नंतर लागलेले राज्यातील सर्वच विभागांचे कर्मचारी संपावर गेले आहेत. संपाचा आज चौथा दिवस आहे. दरम्यान संप…

जालना-छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात सुरू असलेली नारायणा एज्युकेशन ट्रस्ट द्वारा संचलित नारायणा ई- टेक्नो स्कूल ही अनधिकृत असून ती तात्काळ बंद करावी. असा आदेश जि.प.…

जालना- नगरपालिकेमध्ये गेल्या वीस वर्षांपासून शासकीय गुत्तेदार म्हणून कार्यरत असलेल्या एम.पी.पवार यांचा दोन दिवसांपूर्वी घाणेवाडी जलाशयामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकरणी जालना जिल्हा…

जालना-(वाणिज्य प्रतिनिधी)तुमचा व्यवसाय फायदेशीर आणि स्केलेबल बनवण्यासाठी तुम्ही संघर्ष करत आहात का?तुम्ही व्यवसायात खूप मोठ्या अडचणीचा सामना करत आहेत का? त्या कमी करण्यासाठी आपणास उपाय सापडत…

जालना- गेवराई डेपो ची बस क्रमांक एम एच 20- 22 99( जालना- गेवराई) ला आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालन्या पासून दहा किलोमीटर अंबड रस्त्यावर अपघात…

जालना- मोती तलावात मेलेल्या माशांना नगरपालिकेच्या वतीने बाहेर न काढता तसेच सडू दिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे आणि याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. https://youtu.be/4XjyOVzZ8gU शहरातील…

जालना -जालना नगरपालिकेमध्ये कंत्राटदार असलेल्या मधुकर परशुराम पवार या 51 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह घाणेवाडी जलाशयात निदर्शनास आला आहे . ही आत्महत्या आहे का कोणी खून केला…

जालना-जीडीसीसी म्हणजेच ग्लोबल डिजिटल कॅश कॉइन या आर्थिक घोटाळ्याच्या प्रकरणावर न्यायालयाने आता उद्या दि.16 रोजी सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी किरण खरात आणि दीप्ती…

जालना- येथील स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध उर्दू शायर कै. राय हरिश्चंद्र साहनी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ” दु:खी “…

जालना-विद्यार्थ्यांना शिस्त आणि उच्च शिक्षणाच्या नावाखाली पालकांचे खिसे रिकामे केल्या जातात.अशाच एका इंग्रजी माध्यमच्या शाळेने पुन्हा पालकांच्या खिशावर डल्ला मारण्याचे ठरवले आणि पालकांच्या सतर्कतेमुळे शाळेची ही…

जालना -दहा वर्षांपूर्वी म्हणजेच 20 मार्च 2013 ला महार रेजिमेंटमध्ये सैन्य दलात भरती झालेल्या हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात असलेल्या पळशी या गावच्या राहुल मारुती ढगे (वय…

जालना- लॉयन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल च्या वतीने शनिवार दिनांक 12 रोजी एक दिवशीय “शिखर”या विभागीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशातील विविध राज्यांच्या वेशभूषा…

जळगाव सपकाळ- भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील नवसाला पावणाऱ्या माता भागुबाई देवीची यात्रा उत्सवाला रविवारपासून प्रारंभ होत आहे. यात्रेनिमित्त जळगाव सपकाळ येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

जालना- पोलिसांनी जप्त केलेल्या प्रतिबंधित गुटक्या मधून एक दोन पुड्या गायब होणे किंवा पळवणे माणूस समजू शकतो, मात्र तब्बल दोन लाख 40 हजार रुपयांचा गुटखा चोरून…

जालना-वर्षानुवर्ष कॉपी साठी प्रसिद्ध असलेल्या सेवली येथील परीक्षा केंद्रात आता परीक्षार्थ्यांची हींम्मत वाढली आहे, आणि यावर्षी शासनाने कॉपीमुक्त धोरण अवलंबिले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कॉपीला आळा…

जळगाव सपकाळ -भोकरदन तालुक्यातील  मौजे जळगाव सपकाळ येथे दि 8 मार्च रोजी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई तथा तालुका विधी सेवा प्राधिकरण भोकरदन व वकील…