Jalna District April 11, 2024कर नका भरू, मलाच द्या पैसे !जालना महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याचा लाचखोरीचा फंडा जालना- जालना महानगरपालिकेमध्ये नागरिकांच्या कर वसुलीसाठी काम मिळावे यासाठी अनेक जण सरसावलेले असतात आणि त्या अनुषंगाने नाना तर्हेने हे कर वसुलीचे ते काम मिळवतात मग हे…