Jalna District October 27, 2023तुरीच्या पिकाला गांजाची जोड ;15 लाखांची गांजाची झाडे जप्त परतूर- परतुर तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या शेतातून तूर आणि कपाशीमध्ये पिकवलेला सुमारे 15 लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. परतूर तालुक्यातील येनोरा येथील लक्ष्मण निवृत्ती बोराडे या…