Jalna District 25/10/2023रावण दहन; अर्धा तास चाललेल्या फटाक्यांच्या आतीषबाजीने फेडले 20 हजार डोळ्यांचे पारणे, तुम्हीही पहा! जालना- दशारा महोत्सव समितीच्या वतीने जालना शहरातील जे.ई. एस. महाविद्यालयाच्या प्रांगणात विजयादशमीच्या दिवशी रात्री रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण दहनासोबतच फटाक्यांची आतिषबाजी देखील…