Jalna District 04/04/2025आता होणार नाही मृतदेहांचीअवहेलना; अत्याधुनिक शववाहिनी करेल तुमचे सांत्वन जालना- मृत्यू कोणाचाही असो, कसाही असो, आणि कधीही झाला तरी आपल्याला त्याबद्दल दुःखच होते. त्याहीपेक्षा जास्त दुःख होते ते मृतदेहाची अवहेलना झाल्यानंतर. मृतदेहाची अवहेलना होऊ नये…