Jalna District 22/08/2023“त्या कॉफी समथिंग” मध्ये तरुणीला ब्लेड चा धाक दाखवून बलात्कार ;दोन वेळा गर्भपात ;आरोपी फरार जालना- सदर बाजार पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी आझाद मैदान परिसरात असलेल्या” कॅफे समथिंग” या कॉफी शॉप वर छापा मारून नको त्या अवस्थेत काही तरुण-तरुणींना पकडले होते .हे…