जालना -भारत म्हणजे ज्ञानाचा प्रकाश आहे त्यामुळे आपल्याला खाण्याकरता नाही तर खाऊ घालण्याकरिता जगायचे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.…
जालना जालना तालुक्यातील आनंदगड येथे तीन दिवसीय संगीत महोत्सवाचा सूरमणी पंडित गिरीश गोसावी यांच्या सुमधूर गायनाने समारोप झाला. https://youtu.be/OxKVjm8lgRw ह .भ. प. डॉक्टर भगवान बाबा आनंदगडकर…