Jalna District January 14, 2025आंतरराष्ट्रीय परिषद ;जगात फक्त भारताचाच इतिहास आहे!का? संशोधक,लेखक प्रा.निलेश ओक यांनी सांगितली ही कारणे जालना- जगामध्ये फक्त भारताचाच विषय इतिहास लिहिला गेला आहे. त्याची काय कारणे आहेत यासह इतरही भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची कशी सांगड घातली गेली आहे. याविषयीची…