Jalna District May 8, 2023जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे यांचा पत्रकारांनी घोषणाबाजी करून केला निषेध! बैठकीमध्ये सटरफटर कार्यकर्ते आणि गुत्तेदार चालतात मग पत्रकार का नाही? जालना- जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी आज दिनांक 8 रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगामाची बैठक आयोजित केली होती .या बैठकीला सटरफटर कार्यकर्त्यांना आणि गुत्तेदारांना…