Jalna District 25/08/2022लिंबोणी खून प्रकरण; आरोपीला दहा वर्षाची शिक्षा एक लाख रुपये दंड अंबड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या लिंबोणी येथे दिनांक 26 मार्च 2021 रोजी झालेल्या खून झाला होता.या प्रकरणाचा तपास पोलिसांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले…