Breaking News 09/09/2026सुमारे1कोटींचा गुटखा,40 लाखांचे वाहन जप्त जालना- जिल्ह्यात बाहेर राज्यातून येणारा गुटखा काही थांबण्याचे नाव घेत नाही, गेल्या काही महिन्यांपासून जालना जिल्ह्यात पोलीस ठीक- ठिकाणी छापे टाकत आहेत,गुटखा पकडत आहेत .असे असतानाही…