Jalna District December 14, 2024मालेगाव- माहूरगड बस आणि आयशरचा भीषण अपघात; दोन ठार 20 जखमी जालना -जालना तालुक्यातील जालना ते सिंदखेड राजा दरम्यान असलेल्या नाव्हा गावाजवळ आज दुपारी मालेगाव कडून माहूरगड कडे जाणारी बस आणि सिंदखेड राजाकडून जालन्याकडे येणाऱ्या आयशरचा समोरासमोर…