Jalna District 19/12/2024द्या 20 हजार !तहसीलदार मॅडम आणि पेशकार यांना द्यावे लागतील. तलाठी अडकला लाचेच्या जाळ्यात जालना- द्या 20 हजार! रुपये तहसीलदार मॅडम आणि पेशकर यांना द्यावे लागतील. असं म्हणत फेर घेण्याच्या निमित्ताने पैसे मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वीस हजारांची…