Breaking News 06/06/2026मी नाही त्यातली…! अंबडच्या तहसीलदारांना लाखो रुपयांची लाच घेताना रंग हात पकडले बीड- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय चव्हाण यांना बीडच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सहा लाख 40 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे. विजय चव्हाण…