Jalna District 24/02/2025बरं द्याअडीच हजार ! ग्राम महसूल सहाय्यक लाचेच्या जाळ्यात जालना- फेरफार साठी कोणतीही शासकीय फी लागत नसताना 3000 रुपयांची लाच मागणारा आणि तडजोडीअंती अडीच हजार रुपयावर तयार झालेल्या ग्राम महसूल सहाय्यकावर आणि त्याच्या एका खाजगी…