Jalna District January 8, 2024सरसकट मराठा आरक्षणावर प्रश्नचिन्ह? जे टिकेल ते घ्या! नको तो हट्ट नको- नरेंद्र पाटीलJ जालना -सरसकट आरक्षणासंदर्भात प्रश्नचिन्हच ?आहे. जे टिकेल ते घ्या, नको तो हट्ट धरला तर संघर्षाला सामोरे जावे लागेल !असं मत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे…