Jalna District 20/12/2022समृद्धीला चालना देणाऱ्या महा एक्सपोची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी ;उद्यापासून सुरुवात. जालना -कोरोना काळाच्या खंडानंतर जालना शहरात पुन्हा एकदा महा एक्सपोचे आयोजन करण्यात आले आहे. रोटरी क्लब ऑफ जालना आणि रोटरी क्लब ऑफ जालना मीडटाउन यांच्या संयुक्त…