Breaking News 13/03/2026मंठा पोलिसांची नवीन “ऑफर” दोन टिप्पर पकडून दिल्यास हप्त्यामध्ये “डिस्काउंट”.दोन जण जाळ्यात जालना-लाचखोरी मध्ये नवीन नवीन फंडे उघडकिस यायला लागले आहेत . लाचघेतल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीने पोलीस देखील आता “डिस्काउंट” ची भाषा करायला लागले आहेत .मंठा…