Jalna District September 5, 2022परतुर पोलिसांची शंभर तरुणांची समांतर यंत्रणा परतूर-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेवर पडणारा ताण, आणि नियमित होणाऱ्या गुन्हेगारीला अळा घालून तपासामध्ये मदत होण्याच्या दृष्टीने ,परतुर पोलिसांनी शंभर तरुणांची फौज तयार केली आहे.” पोलीस मित्र”…