Jalna District 20/01/2022सोमवार पर्यंत शाळा, महाविद्यालय, आणि खाजगी शिकवण्यांना परवानगी दिली नाही तर… जालना -केवळ कोरोनाची भीती दाखवून महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवणे चुकीचे आहे. खाजगी शिकवणी घेणाऱ्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे सोमवारपासून शाळा,…