राज्य December 3, 2021आरोग्य विभागाच्या पेपर फुटीचे औरंगाबाद केंद्र..! – आणखी तिघांना पुणे पोलीसांकडून अटक, पुणे-राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने वेगेवळ्या शहरात छापेमारी करत आणखी तिघांना अटक केली आहे. दरम्यान, पेपर फुटीचे केंद्र औरंगाबाद शहर असल्याचे…