जालना- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही कुत्र्यांची संघटना आहे अशा वादग्रस्त विधानामुळे जे एस महाविद्यालयाच्या प्राचार्यांना या विद्यार्थी संघटनेने चांगले धारेवर धरले आहे. आज या महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारातच या विद्यार्थ्यांनी आंदोलन करून प्राचार्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पहा सविस्तर बातमी.




