Jalna District 30/08/2022अंबड चे माजी नगराध्यक्ष बाबुराव कुलकर्णी (मालक) यांचे निधन अंबड चे माजी नगराध्यक्ष बाबुराव उर्फ भवानीदास भालचंद्र कुलकर्णी यांचे आज सायंकाळी चार वाजून 46 मिनिटांनी वृद्धापकाळाने निधन झाले , अंबड शहर व परिसरामध्ये ते मालक…