Browsing: collector

जालना- जालना जिल्हा महसूल आस्थापनेवरील तलाठी पदभरती – २०२३ अंतर्गत आज दिनांक ३०जुलै रोजी निवडयादीमधील कागदपत्र पडताळणीपूर्ण झालेल्या एकूण ५२ उमेदवारांना तलाठी नियुक्तीपत्र अपर जिल्हाधिकारी रिता…

जालना- वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग शासन निर्णय 14 जुलै 2023 अन्वये जालना येथे शंभर विद्यार्थ्यांची एमबीबीएस प्रवेश क्षमता असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास…

जालना; मंठा तालुक्यात पाईपलाईनच्या घेतलेल्या कोट्यावधींच्या कामामधून गजानन तौर यांची हत्या झाल्याचा संशय तौर यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे.  या संदर्भात जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. कृष्णनाथ पांचाळ…

जालना-शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गावाच्या विकासाबरोबरच प्रत्येक गावाने स्वच्छतेवरही भर द्यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी केले. https://youtu.be/8Ec0BuraNXo?si=uvowyu18h5xCi3yr स्वच्छ भारत मिशन, जिल्हा परिषद, जालना…

जालना- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला टीबी म्हणजेच क्षयमुक्त करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले आहे .या अभियानांतर्गत समाजातील विविध दानशूर आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कारखान्यांच्या मदतीने…

जालना- जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. कृष्णनाथ पांचाळ यांनी शनिवारीच पदभार घेतला आहे आणि आज प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांकडून स्वागत स्वीकारत ,आलेल्या अभ्यागतांची…

जालना -“शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिनांक 25 रोजी जालन्यात येत आहेत. “मुख्यमंत्री आपल्या दारी” येत असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी…

जालना- जालनेकरांना सध्या श्रमदानाचे याड लागलं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ऋतू कोणताही असो जालनेकरांच्या श्रमदान हे ठरलेलंच! कुंडलिका सीना नदीच्या स्वच्छता आणि वृक्षारोपणानंतर पारसी टेकडीवर…

जालना- कुंडलिका- सीना नदी पुनरुज्जीवनाच्या पाचव्या पर्वाला आज गुरुवारी शुभारंभ झाला. उद्योगपती घनश्याम शेठ गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या हस्ते…

जालना- सहा महिन्यापूर्वी जालनेकरांना पारसी टेकडी हे नाव देखील माहित नव्हतं. मात्र आता हे नाव फक्त जालनेकारांपुरतं मर्यादित राहिलेले नाही तर परराज्यातही या टेकडीची ख्याती पसरायला…

जालना- घनसावंगी तालुक्यातील रामदास स्वामी यांची जन्मभूमी असलेल्या जांब समर्थ येथील मंदिरातून पुरातन मूर्तीच्या झालेल्या चोरीचा तपास लावण्यात पोलिस प्रशासन अपयशी ठरले आहे. या निषेधार्थ उद्या…

जालना- श्रीक्षेत्र जांब समर्थ येथील श्रीरामांच्या पुरातन मूर्ती चोरीला जाऊन आठ दिवस झाले मात्र अद्याप पर्यंत तपास लागलेला नाही. या पार्श्वभूमीवर धार्मिक धार्मिक संस्थानं आता एकवटली…

जालना-जिल्हा पोलीस दलातील पोलीस कर्मचाऱ्यांनी नावलौकिक मिळवून भारताचे नाव उज्वल करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे. https://youtu.be/RMa83nZeXIU जिल्हा पोलीस दलातर्फे आयोजित करण्यात…

जालना- शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपामध्ये जालना जिल्हा मध्यवर्ती बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या आघाडीवर आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेने 93% तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेने 90% उद्दिष्ट…

जालना- देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे क्रांतीकारक,देशभक्तांच्या कार्याची प्रेरणा घेत आपण वाटचाल केली पाहिजे.देशाची अस्मिता आणि सन्मान जपण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत,असे जिल्हाधिकारी डाॅ.विजय राठोड यांनी शिक्षण…

जालना-जालन्याला” रेशीम ची राजधानी” करायची आहे.असा मनोदय जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्यक्त केला आहे.१४ जुलै रोजी डॉक्टर राठोड यांना जालनाच्या जिल्हाधिकारी पदी विराजमान होऊन…

जालना- जन्माला आल्यानंतर जगायचं कसं !हे शिकविणारे सर्वात पहिले गुरू म्हणजे आई वडील. त्यानंतर थोडं मोठं झाल्यानंतर जगामध्ये जगण्यासाठी जे ज्ञान आवश्यक असतं ज्या ज्ञानामुळे माणूस…

जालना-योगसाधनेमुळे जीवनात लवचिकता आणि स्थैर्य निर्माण होते आणि या दोन्ही गोष्टी आत्मविश्वास वाढवतात .त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात ध्येय गाठण्यासाठी योगसाधनेचा फायदा होतो. त्यासोबतच योग म्हणजे समाधी, जोड,…

जिल्हा सामान्य रुग्णालयात अत्याधुनिक व सर्व सुविधांनी युक्त असलेल्या सर्वसाधारण व ऑर्थोपेडीक शस्त्रक्रियागृहाबरोबर उभारण्यात आलेल्या शवचिकित्सागृहाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा…

जालना- पावसाळा येणार, पावसाळा येणार, म्हणत गेल्या दोन महिन्यांपासून जालनेकर पर्यावरणाच्या रक्षणासाठी झटत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कुंडलिका -सीना नदी पात्राची स्वच्छता करून काठावरती वृक्षारोपण…