Browsing: ed

जालना- महाराष्ट्र शासनाने जुलै 2023 मध्ये देशी गाईंचे गोसंवर्धन आणि संरक्षण करून त्यांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना केली आहे.मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून दिला…

जालना -मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांनी  केलेल्या आवाहनानंतर जालना जिल्ह्यात आणि इतर ठिकाणी झालेले रास्ता रोको पाहता तसेच काल दिनांक 25 रोजी मनोज जरांगे हे…

जालना- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे बुधवार दिनांक 21 रोजी दिवसभर जालन्यात आहेत आणि त्यांचा मुक्कामही जालन्यातच होणार आहे .शिवनगर परिसरात असलेल्या सोमीनाथ…

जालना- सनातन सकल समाज प्रणित शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर यांची दिनांक 19 फेब्रुवारी रोजी जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेची तयारी…

जालना- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त म्हणजेच सोमवार दिनांक 19 रोजी हैदराबाद येथील प्रखर हिंदुत्ववादी वक्ते  राजासिंग ठाकूर उर्फ टी. राजा यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात…

जालना- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय कला मंच यांच्या वतीने दिनांक 20 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता श्री सरस्वती भुवन प्रशालेच्या मैदानावर गीतरामायनाचे आयोजन करण्यात…

जालना- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल  अपशब्द वापरले .याच्या निषेधार्थ विविध सामाजिक संघटना, हिंदू समाज बांधव आणि हिंदू संघटनांच्या वतीने आव्हाड यांच्या पुतळ्याला…

जालना : समाजातील भवताल बदलत असताना युवापिढीवर मूल्यसंस्कार रुजवायचे असल्यास श्रमसंस्कार देणारी ‘गुरुकुल’ विचारधारा जोपासता आली पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक तथा संस्काराचे वारकरी महोत्सव समितीचे…

कोल्हापूर – लग्न आणि स्वागत समारंभाला सुरुवात झाली आहे .या सुरुवातीसोबतच भामट्यांचा ऊर्जित काळही आला आहे. त्यामुळे लग्नात किंवा स्वागत समारंभामध्ये अनोळखी चेहऱ्यांची विचारपूस करायचे टाळू…

यवतमाळ- जिल्ह्यातील कळंब तालुक्यात असलेल्या तिळझाडा या पारधी वस्तीवर काल रात्री अकराच्या सुमारास जावयाने सासरच्या चौघाजणांची हत्या केल्याची भयानक घटना घडली आहे. https://youtu.be/vga-G858aHs?si=UqYPUgcCDmU-r4Ch जावई गोविंद वीरचंद…

जालना -शहरातील गांधीनगर परिसरा असलेल्या अक्सा मस्जिद जवळ मुलानेच पित्याचा खून केल्याची दुर्घटना आज सकाळी घडली.? https://youtu.be/qC7kQCBpmvg?si=yE5QYv1TTLBGglzC या मस्जिद  परिसरात एका छोट्याशा घरात इब्राहिम मुबारक खान…

जालना- पालकांनो सावध व्हा !तुम्ही जर शुद्ध शाकाहारी असाल आणि तुमचा पाल्य शाळेत शिकत असेल तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे. शासनाने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना…

जालना -नवीन जालना भागातील गणपती नेत्रालयासमोर असलेल्या सोमेश रेसिडेन्सी या उच्चभ्रू वस्तीमध्ये आज दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास तीन अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाखांच्या…

जालना -परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, आणि 1000 कोटींची तरतूद करावी .या प्रमुख मागणीसह अन्य काही मागण्यासंदर्भात समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने जालना येथे दीपक…

जालना- ब्राह्मण समाजाची दिवसेंदिवस खालावत चाललेली परिस्थिती आणि केवळ दबलेल्या समाजातील घटकांना शैक्षणिक आरक्षणातून संधी मिळत असल्यामुळे ते मुख्य शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकले, याउलट आज ब्राह्मण…

जालना-26 11 ही तारीख म्हटले की अंगावर काटा येतो कारण याच दिवशी पाकिस्तानातील 10 दहशतवाद्यांनी मुंबई येथे हल्ला केला होता यामध्ये सुमारे 800 नागरिक गंभीर जखमी…

जालना -आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास अंबड- अकोला या बसचा आणि कन्हैया नगर कडून संभाजीनगर कडे जाणाऱ्या कंटेनरचा बाजार समितीच्या समोर अपघात झाला. या अपघातामध्ये 15…

जालना-मेंटरोल्स इस्पात प्रायव्हेट लिमिटेड आणि फ्रेंड्स फुटबॉल क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान जालना शहरातील आझाद मैदानावर “अखिल भारतीय आमंत्रित फुटबॉल…

जालना- भारतीय संस्कृती पासून दूर ठेवणाऱ्या आणि फितूर करणाऱ्या विचारांना नवीन पिढीने वैज्ञानिक पातळीवर पडताळून पाहावे आणि मगच काय तो निर्णय घ्यावा! कोणाच्याही सांगण्यावर जाऊ नये…

जालना- मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचा पुढार्‍यांवर असलेला रोष लक्षात घेता िल्हा प्रशासनाने पुढार्‍यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. https://youtu.be/75p_Zh7O2c4?si=p4Yr0PZ3rLe8qsgY पहिल्या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात गेल्या सहा…