Breaking News 11/03/2026पोद्दार ची “शाळा” उघड ;RTE च्या यादीत पुन्हा आले नाव. जालना – शिक्षणाच्या अधिकारांतर्गत(RTE )येणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारण्याचा पोद्दार शाळेचा डाव फसला आहे. काही दिवसांपूर्वीच चुकीच्या पद्धतीने आणि मागच्या दाराने अल्पसंख्यांक शाळेचा दर्जा मिळवणाऱ्या शाळांपैकी जालन्यातील…