Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: jalna police
जालना- चोरीमध्ये चोरलेल्या मालाच्या वाटाघाटी वरूनच दोन संशयित चोरांमध्ये हाणामारी झाली आणि याचा फायदा स्थानिक गुन्हे शाखेने उचलला. एका गुन्हा सोबत आणखी तीन गुन्ह्यांचा तपास लावण्यात…
जालना- अधिकृत देशी दारूच्या दुकानात ग्राहकाला पकडून ग्राहक आणि दुकानदाराकडून दहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंद केला आहे. …
जालना- तालुक्यातील पानशेंद्रा येथे राहणाऱ्या सुमनबाई माणिक जिगे65 यांनी काही दिवसांपूर्वी गावातीलच रेखाबाई बापूराव कोळपे ,वय 50 यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते, मात्र ते परत दिले…
जालना- तालुक्यातील रामनगर सहकारी साखर कारखाना परिसरात झालेला गोळीबार हा राजकीय पूर्ववैमनस्यातून झाला आहे. https://youtu.be/X7Guaqa9Vak अशी माहिती परतुर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी राजू मोरे यांनी दिली…
जालना- तालुक्यातील रामनगर साखर कारखाना परिसरामध्ये शिवाजी शेजुळ आणि रमेश जोशी या दोघांमध्ये आज सकाळी भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसान नंतर गोळीबारात झाले. https://youtu.be/nPkM1zdBf5M जोशी यांच्याकडून…
जालना -जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत त्यामध्ये घनसावंगी पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पतंगे यांची अंबडला मूळपदावर तर…
जालना शहराबाहेरील कन्हैयानगरकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या वळण रस्त्यावर दोन जणांनी छोटा हत्ती वाहन चालकास मारहाण करून मोबाईल,पैसे व वाहन पळविल्याची घटना मंगळवार (ता.1 मार्च) रोजी घडली. याप्रकरणी…
जालना- जालना जिल्हा पोलीस प्रशासनातील सहा अधिकारी कर्मचारी दिनांक 28 फेब्रुवारीला एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले आहेत. या सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचा अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख…
जालना- शहरातील गांधीचमन परिसरात असलेल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून काल दि.७ ला सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास एका नवजात अर्भकाची चोरी झाली होती. जालना तालुक्यातील पारेगाव येथील रुकसाना…
जालना- लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक संग्राम ताठे हे चार दिवसापूर्वी गायब झाले आहेत. आपल्या राहत्या घरातून ती कोणालाही काही न सांगता बाहेर पडले आणि गायब…
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांचे आज औरंगाबाद येथून सिंदखेड राजा कडे प्रस्थान केले.हे प्रस्थान मोटारीने झाल्यामुळे सहाजिकच राज्यपालांचा ताफा जालन्यातून गेला. https://youtu.be/7j_LBi2_uvY त्यामुळे सकाळी साडेदहा…
जालना- पोलिसांचा स्थापना दिवस म्हणून दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारी दरम्यान पोलिस प्रशासनाच्या वतीने” रेझिंग डे” सप्ताह साजरा करण्यात येत आहे. https://youtu.be/DvW5y_4PjjE या सप्ताहानिमित्त पोलीस…
जालना -बारा महिने निवांत दिसणाऱ्या पोलिसांना देखील वेगवेगळ्या पद्धतीचे सराव करावे लागत असतात आणि याची पाहणी देखील केले जाते. परंतु सामान्य माणसांना पोलिसांच्या या कसरतीची आणि…
जालना -एकलकोंड्या मुलांवरच गुन्हेगारांचे जास्त लक्ष आहे. असे मत जालन्याचे पोलिस उपाधीक्षक नीरज राजगुरू यांनी व्यक्त केले आहे. पोलिस प्रशासनाच्या वतीने पोलिस मैदानावर असलेल्या बॅडमिंटन हॉलमध्ये…
जालना- सहा महिन्यांपूर्वी लाचखोरीच्या प्रकरणात रंगेहाथ पकडले तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी सुधिर अशोक खिरडकर यांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश जारी झाले आहेत. गृहविभागाच्या आज दिनांक 24…
जालना- गुन्हेगारीला आळा बसावा आणि आपत्कालीन वेळेस त्वरित मदत मिळावी म्हणून शासनाने डायल “वन वन टू”ही आपत्कालीन सुविधा सुरू केली आहे. हा नंबर डायल केल्यानंतर लवकरात…
जालना-शहरामधील विविध भागात फिरून महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी पकडले आहे.त्याच्याकडून सुमारे साडेआठ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जालना शहरात गेल्या…
जालना- दसरा संपला आहे आणि दिवाळी तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वच व्यवसायाला उभारी आली आहे. त्यातच दिवाळी सणानिमित्त परगावी जाणार येणार्यांची संख्या वाढली आहे. याचा परिणाम…
जालना-मागील आठवड्यातच स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी मोटरसायकल चोरांची टोळी पकडली होती ,आज पुन्हा भोकरदन तालुक्यातील पळसखेड पिंपळे या गावातील दोन संशयित मोटरसायकल चोरांना पकडून त्यांच्याकडून 26…
जालना- जालना रामनगर रस्त्यावर पिरकल्याण पाटीजवळ आज सकाळी उभ्या कंटेनरला स्विफ्ट डिझायर कार धडकली, या भीषण अपघातात मध्ये परतूर तालुक्यातील शेवगा धुमाळ येथील विकास श्रीरंग धुमाळ…