जालना जिल्हा 20/08/2021जनताच माझे हिरे आणि माणिक मोती- केंद्रीय मंत्री खा. रावसाहेब दानवे जालना- जनताच माझे हिरे आणि माणिक-मोती आहेत त्यामुळे बोटामध्ये विविध प्रकारच्या अंगठ्या घालून आणि गॉगल लावून फिरण्याची मला गरज नाही अशा अंगठ्या घातल्याने संकट कळत नसतं!…