Jalna District 13/05/2022आरोग्य विभागाच्या डायलिसिस टेक्निशियन च्या मुलाखती अचानक रद्द जालना-राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जालना जिल्ह्यातील रिक्त असलेल्या विविध पदांसाठी आज दि.13 रोजी मुलाखती घेण्यात आल्या. https://youtu.be/sgUdHSQgcSE जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या दालनात जिल्हा…