Jalna District October 15, 2024दाढीला हलक्यात घेऊ नका! -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घनसावंगी-अरे! काय टिमकी लावली, आमचं चोरलं, आमचं चोरलं. चोरायला ती का बाहुली आहे का? आणि ज्या वेळेस चोरलं त्यावेळेस तुम्ही का झोपले होते का? या शब्दात…