Jalna District September 22, 2022समृद्धी शुगरच्या वतीने दहा हजार लंपी लसचे वाटप घनसावंगी- घनसावंगी तालुका हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या तालुक्यामध्ये पशुधनही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे लंपी या आजाराची लागण ही मोठ्या प्रमाणात झाली आहे. याला…